Back
31) एफएल/एक्स-सी विदेशी मद्य व देशी मद्य बाळगणे, पिणे, वापर करणे व वाहतुक करण्याबाबतचा परवाना नियम मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 अर्जदार 25वर्ष पुर्ण व त्यावरील वयाची कोणीही व्यक्ती अर्ज कोणाकडे करावा राज्य उत्पादन शुल्क अधिकारी ( दुय्यम निरीक्षक पदापेक्षा खाली नसावा ) अर्जाचा नमुना एफएल/ ए-6 बी अर्ज शुल्क ---- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे वयाचा पुरावा अर्जा सोबत इतर कागदपत्रे ---- प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष ----
31) एफएल/एक्स-सी
विदेशी मद्य व देशी मद्य बाळगणे, पिणे, वापर करणे व वाहतुक करण्याबाबतचा परवाना
नियम
मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953
अर्जदार
25वर्ष पुर्ण व त्यावरील वयाची कोणीही व्यक्ती
अर्ज कोणाकडे करावा
राज्य उत्पादन शुल्क अधिकारी ( दुय्यम निरीक्षक पदापेक्षा खाली नसावा )
अर्जाचा नमुना
एफएल/ ए-6 बी
अर्ज शुल्क
----
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे
वयाचा पुरावा
अर्जा सोबत इतर कागदपत्रे
प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष