मुंबई शहर

.क्र.

कार्यक्षेत्र

पदनाम

मुख्यालय

कार्यक्षेत्र

1

“ अे " विभाग निरीक्षक

कुलाबा एक्साईज स्टेशन

कुलाबा आर.सी. चर्च, भगतसिंग रोड, बेलॉर्ड इस्टेट,‍ दक्षिण बाजू हॉर्निमल सर्कल, भगतसिंह मार्ग, कफ परेड, समुद्र किनारा ते हॉटेल ओबेरॉय, मंत्रालय, हॉटेल रिट्झ पर्यंत हा पूर्वीचा भाग कायम असून शहीद भगतसिंह रोड याचा पूर्व भाग, बेलॉर्ड पियर याचा पूर्व भाग, जी.पी.ओ. ऑफिसच्या पूर्वेच्या सिग्नलपर्यंत, वालचंद हिराचंद मार्ग याची दक्षिण बाजू, शहीद भगतसिंग रोड यांची पूर्व बाजू,  हॉर्निमल सर्कलची दक्षिण बाजू, अकबर अलची फूटपाथ, वीर नरीमन रोड याची दक्षिण बाजू , चर्चगेट स्टेशनच्या दक्षिण बाजूस समुद्रापर्यंत

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र. 1

कुलाबा एक्साईज स्टेशन

बीटक्र. 1 : वीर नरीमन रोड समुद्र किनाऱ्यापासूनची दक्षिणेकडील बाजू ते हॉर्निमल सर्कलचा दक्षिण भाग, शहिद भगतसिंग रोड रिगल समोरिल नाथालाल पारिख मार्गाची उत्तरेकडील दिपक सुर्यकांत जोग चौकापर्यंत, कॅप्टन प्रकाश पेठे मार्गाच्या पश्चिमेकडील बाजू बुधवार पार्क सिग्नल नाथालाल पारिख मार्ग पश्चिमेकडील बाजू, इंदू क्लिनिक चौकापर्यंत, राम भाऊ साळगांवकर मार्गाची दक्षिण बाजू, शहिद भगतसिंग मार्गाचे टोकापर्यंत( डॉ. नानाभाई मूस मार्ग) संपूर्ण पश्चिमेकडील बाजू

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र. 2

कुलाबा एक्साईज स्टेशन

बीट क्र.2 : सरदार अवतारसिंग बेदी चौकाचा पूर्वेकडील मार्ग, वालचंद हिराचंद मार्ग,‍ हरित द्वार इंदिरा गोदी, सूरजी वल्लभदास मार्ग, जमादार बापू चौक ते शहीद भगतसिंग रोडचा ( बॅलॉर्ड पियर संपूर्ण ) पूर्वेकडील भाग रिगलसमोरील नाथालाल पारिख मार्ग ते दिपक सूर्यकांत जोक चौकापर्यंत संपूर्ण उत्तरेकडील भाग, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, बुधवार पार्कच्या सिग्नलपर्यंत पूर्वेकडील भाग, नाथालाल पारिख मार्ग ते इंदू क्लिनिकच्या चौकापर्यंत पूर्वेकडील भाग, शहिद भगतसिंग मार्गाला जोडणाऱ्या रामभाऊ साळगावकर मार्गाच्या दक्षिणेकडील भाग, शहिद भगतसिंग मार्गाच्या टोकापर्यंत ( डॉ. नानाभाई मूस मार्ग ) संपूर्ण पूर्वेकडील भाग.

2

“बी" विभाग निरीक्षक

बोरीबंदर एक्साईज स्टेशन

“बी" विभागातील पूर्वीचा बॅलार्ड पियर भाग वगळून संपूर्ण उर्वरित भाग म्हणजे वीर नरीमन रोडचा उत्तर भाग, चर्चगेट मरीन लाईन्स, मरीन ड्राईव्ह, फ्लायओव्हर ब्रीज, धोबी तलाव, मेट्रो टॉकिज समोरील चिराबाजार, जगन्नाथ शंकरशेठ रोड, भुलेश्वर, काळबादेवी व संपूर्ण सी.पी. टँक रोड व खाडीलकर रोड याची दक्षिण बाजू तेथून जगन्नाथ शंकरशेठ रोड पासून चर्नी रोड स्टेशन पर्यंतचा रस्ता, व्ही.पी.रोड पोलिस स्टेशनपासूनची फूटपाथपासून दक्षिण बाजू, खाडीलकर रोडची दक्षिण बाजू, सन शाईन बियर बारची फूटपाथ ते चर्नी रोड स्टेशन, महमद अली रोडची पश्चिम बाजू, चर्नी रोड स्टेशनची पूर्व बाजू, महमदअली रोड पासून ते सी.पी. टँक रोड, मांडवी टेलिफोन एक्सचेंज पर्यंत

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र. 1

बोरीबंदर एक्साईज स्टेशन

बीट क्र. 1 : विभागातील वीर नरीमन रोडची उत्तर बाजू, चर्चगेट, मरिन लाईन्स, मरिन ड्राईव्ह, फ्लायओव्हर ब्रिज, धोबीतलाव, मेट्रो सिनेमा, जगन्नाथ शंकरशेठ रोड, धोबीतलावाची पश्चिम बाजू तसेच जगन्नाथ शंकरशेठ रोडची पश्चिम बाजू, चर्नी रोड स्टेशन सी.के. पाटील उद्यान

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र. 2

बोरीबंदर एक्साईज स्टेशन

बीट क्र. 2 : महात्मा गांधी रोडची पूर्व बाजू, बॅलॉर्ड पियरचा भाग वगळून सेंट्रल लायब्ररी ते हुतात्मा चौक याची उत्तर बाजू, महात्मा गांधी रोड, मेट्रो टॉकीजची पूर्व बाजू, जगन्नाथ शंकरशेठ रोडची पूर्व बाजू, भूलेश्वर काळबादेवी  रोड, संपूर्ण सी.पी. टॅंक रोड व खाडीलकर रोड याची दक्षिण बाजू ते व्ही. पी. रोड पोलिस स्टेशन पासूनचे फूटपाथ पासून‍ दक्षिण बाजूने खाडीलकर रोडची दक्षिण बाजू, सनशाईन बियर बारची फूटपाथ, कर्नाक बंदर रोड ते मेट्रो सिनेमा ते जगन्नाथ शंकरशेठ रोडची पूर्व बाजू

3

“सी" विभाग निरीक्षक

बोरीबंदर एक्साईज स्टेशन

  1. “डी" विभागाच्या सध्याच्या सीमेला जोडून पूर्वीचा संपूर्ण "सी" विभाग म्हणजे कर्नाक बंदर रोडची उत्तर बाजु, महमदअली रोडची पूर्व बाजु, सर जमशेदजी रोड, व्हिकटोरिया गार्डन रोड, बाबासाहेब आंबेडकर रोड याची पूर्व बाजु ते आचार्य दोंदे मार्ग याची दक्षिण बाजु ते जी.डी. आंबेकर मार्ग याची पश्चिम बाजु, मस्करनेस रोड, हे बंदर रोड, फायर स्टोनची दक्षिण बाजु व संपूर्ण डॉक
 

दुय्यम निरीक्षक बीट क्र. 1

बोरीबंदर एक्साईज स्टेशन

बीट क्र.1: पूर्वेकडील समुद्राकडुन मॅलेट बंदर रेाडची दक्षिण बाजु, डॉकची रेल्वे लाईन क्रॉस करुन पी. डिमेलो रोड पर्यंत, पी. डिमेला रोडची पश्चिम बाजु ते रामशेठ नाईक रोडचा जंक्शन, रामशेठ नाईक रोडची दक्षिण बाजु ते चापशी भिमजी रोडची दक्षिण बाजु ते मस्कऱ्हनेस रोडची पश्चिम बाजु ते व्हिकटोरिया रोडपर्यंत ते डॉ. आंबेडकर रोड जंक्शन पर्यंत (ग्लोरिया रोड), व्हिक्टोरिया रोडची दक्षिण बाजू, डॉ. आंबेडकर रोडची पूर्व बाजु ते महमदअली रोडची पूर्व बाजु ते कर्नाक बंदर रोडची उत्तर बाजु

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र. 2

बोरीबंदर एक्साईज स्टेशन

बीट क्र. 2 : पूर्वेकडील समुद्राकडुन मॅलेट बंदर रोडची उत्तर बाजु, डॉकची रेल्वेलाईन क्रॉस करुन पी. डिमेलो रोडची पूर्व बाजु ते रामशेठ नाईक रोड जंक्शन, रामशेठ नाईक रोडची उत्तर बाजु ते चापशी भिमजी रोडची उत्तर बाजु ते मस्कऱ्हनेस रोडची पूर्व बाजु ते व्हिक्टोरिया रोड ते डॉ. आंबेडकर रोड पर्यंतची उत्तर बाजु, डॉ. आंबेडकर रोड ते आचार्य दोंदे रोडची पूर्व बाजु, परेल टी.टी. ते आचार्य दोंदे मार्गाची दक्षिण बाजु ते जी. डी. आंबेकर मार्गाची पश्चिम बाजु, डॉ. मस्कऱ्हनेस रोड, हे बंदर रोड, फायर स्टोन याची दक्षिण बाजु व संपूर्ण डॉक

4

“डी" विभाग निरीक्षक

बोरीबंदर एक्साईज स्टेशन

सी. पी. टँक व सर जमशेदजी रोड जंक्शन ते उत्तरेस व्हिक्टोरिया गार्डन रोड ते पुढे करी रोड ते बाबासाहेब आंबेडकर रोड जंक्शनची दक्षिण बाजू , करी रोड जंक्शन ते करी रोड जंक्शन याची उत्तर बाजु ते रेल्वे लाईनची पूर्व बाजु ते चिंचपोकळी स्टेशन ते सानेगुरुजी रोड, सातरस्ता महालक्ष्मी स्टेशन पर्यंत याची दक्षिण बाजु, महालक्ष्मी स्टेशन पर्यंत याची दक्षिण बाजु, महालक्ष्मी रेल्वे स्टेशन, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकची पूर्व बाजु ते लॅमिंग्टन क्रॉस रोड पर्यंतची पुर्व बाजु ते मौलाना शौकत अली रोड, फॉकलंड रोड ते सरदार पटेल रोड ते सी.पी. टँक रोडचे जंक्शन याची उत्तर बाजु.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

बोरीबंदर एक्साईज स्टेशन

बीट क्र. 1 : सात रस्ता जंक्शन ते पश्चिमेकडील महालक्ष्मी रेल्वेच्या ट्रॅकची पूर्व बाजू ते लॅमिंग्टन क्रॉस रोड याची पूर्व बाजू ते दादासाहेब भडकमकर मार्ग क्रॅास करुन मौलाना शौकत अली रोडची उत्तर बालू ते फॉकलंड रोड ( पठ्ठे बापूराव मार्ग ) ते मौलाना आझाद रोड(डंकन रोड) ते मौलाना आझाद रोड ( रिपन रोड ) ते सात रस्ता याची पश्चिम बाजू.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

बोरीबंदर एक्साईज स्टेशन

बीट क्र. 2 : मौलाना आझाद रोड ( रिपन रोड) ते मौलाना आझाद रोड ( डंकन रोड ) याची दक्षिण बाजू ते व्ही.पी. रोडची उत्तर बाजू ते सर जमशेदजी रोडची पश्चिम बाजू ते डॉ. आंबेडकर रोड (व्हिक्टोरिया रोड ) याची पश्चिम बाजू, भारतमाता जंक्शन पर्यंत ते करि रोडची दक्षिण बाजू ते साने गुरुजी मार्गाची पूर्व बाजू ते सात रस्ता जंक्शन याची दक्षिण बाजू, सात रस्ता जंक्शनपर्यंत.

5

“ ई " विभाग निरिक्षक

कुलाबा एक्साईज स्टेशन

मरीन ड्राईव्ह कडील पारशी जिमखान्याची उत्तर बाजू ते चौपाटी ते मलबार हिल, संपूर्ण समूद्र किनारा, मरीन लाईन्स रेल्वे ट्रॅकची पश्चिम बाजू, ठाकूरद्वार रोडची उत्तर बाजू, जगन्नाथ शंकरशेठ रोडची पश्चिम बाजू, केळेवाडीची उत्तर बाजू, व्ही.पी रोड पर्यंत, सी.पी. टँक रोडची उत्तर बाजू, महमद अली रोडचा कॉर्नर, अब्दुल रेहमान रोड व सी.पी. टँक रोडचे जंक्शन ते मौलाना आझाद रोडची जंक्शनची पश्चिम बाजू ते मौलाना आझाद रोड व मौलाना शौकत जंक्शन ते लॅमिंग्टन क्रॉस रोड रेल्वे लाईन पर्यंत दक्षिण बाजू ते रेल्वे लाईन, महालक्ष्मी रेल्वे स्टेशनची पश्चिम बाजू तेथून केशवराव खाडे मार्ग थेट हाजीअलीपर्यंतची दक्षिण बाजू, वेलिंगटन क्लबसह.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

कुलाबा एक्साईज स्टेशन

बीट क्र. 1 : चौपाटी पासून वाळकेश्वर रोडची सुरवात ते संपूर्ण मलबार हिल संपूर्ण समुद्र किनारा, महालक्ष्मी मंदीर, हाजीअली ते केशवराव खाडे मार्ग याची दक्षिण बाजू ते महालक्ष्मी स्टेशनची पश्चिम बाजू, रेल्वेलाईन ते लॅमिंग्टन क्रॉस रोडची पश्चिम बाजू ते लॅमिंग्टन क्रॉस रोड, ऑपेरा हाऊस, पंडीता रमाबाई मार्ग ते चौपाटी पर्यंत.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

कुलाबा एक्साईज स्टेशन

बीट क्र. 2 : लॅमिंग्टन क्रॉस रोड ऑपेरा हाऊस पंडीता रमाबाई रोड ते चौपाटी याची दक्षिण पूर्व बाजू, चौपाटीपासून मरीन ड्राईव्ह वरील पारशी जिमखान्याची उत्तर बाजू ते मरीन लाईन्स रेल्वे ट्रॅकची पश्चिम बाजू, ठाकूरद्वार रोडची उत्तर बाजू, जगन्नाथ शंकरशेठ रोडची पश्चिम बाजू, केळेवाडीची उत्तर बाजू, व्ही.पी रोड पर्यंत, सी.पी. टँक रोडचे जंक्शन ते मौलाना आझाद रोडची जंक्शनची पश्चिम बाजू व मौलाना आझाद रोड व मौलाना शौकत जंक्शन ते लॅमिंग्टन क्रॉस रोड ते ग्रँट रोड पर्यंत.

6

“ एफ " विभाग निरिक्षक

ऑपेरा हाऊस एक्साईज स्टेशन

हाजीअली, केशवराव खाडे मार्ग, जेकब सर्कल पर्यंत याची उत्तर बाजू, जेकब सर्कल ते साने गरुजी मार्ग रेल्वे ट्रॅक करीरोड स्टेशनपर्यंत पश्चिम बाजू, करीरोड बाबासाहेब आंबेडकर रोड, परेल टी.टी., भातणकर मार्ग ते संपूर्ण

“ जी " विभागाची बॉर्डर, वीर सावरकर मार्ग, रविंद्र नाट्यमंदिराच्या दक्षिणेकडील बाजू ते वरळी कोळीवाडा हाजीअलीपर्यंतचा संपूर्ण समुद्र किनारा, वरळी सी फेस सह.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

ऑपेरा हाऊस एक्साईज स्टेशन

बीट क्र. 1 : हाजीअली नाका, ते महालक्ष्मी रेल्वे स्टेशनची डावी बाजू, जेकब सर्कल, आर्थर रोड नाका डावी बाजू, रेल्वे ट्रॅक करी रोड स्टेशनची पश्चिम बाजू, करी रोड ब्रिज, महादेव पालव मार्ग डावी बाजू, भारतमाता, डॉ. आंबेडकर रोडची डावी बाजू गौरीशंकर मिठाईवाला (परेल टी.टी.), एलफिस्टन रोड ब्रिजची डावी बाज, परळ एस.टी डेपो पूर्ण, ना.म. जोशी मार्ग, ‍दिपक टॉकीज समोरची फुटपाथ, सेनापती बापट मार्ग डावी बाजू ते गणपतराव कदम मार्ग डावी बाजू, वरळी नाका, ॲनी बेझंट रोड डावी बाजू ते हाजीअली पर्यंत.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

ऑपेरा हाऊस एक्साईज स्टेशन

बीट क्र. 2 : हाजीअली नाका, ॲनी बेझंट रोड डावी बाजू, वरळी नाका, गणपतराव कदम मार्ग डावी बाजू, सेनापती बापट मार्ग डावी बाजू, दिपक टॉकिज, ना.म. जोशी मार्गाची डावी बाजू, सनमिल नाका, एस.टी डेपो, सिध्दीविनायक मंदीर समोरील फूटपाथ, वरळी गाव, वरळी सी फेस रोड ते ॲनी बेझंट रोडची उत्तर बाजू, हाजीअली नाक्यापर्यंत.

7

“ जी " विभाग निरिक्षक

ऑपेरा हाऊस एक्साईज स्टेशन

साने गरुजी गार्डन पासून रविंद्र नाट्य मंदिरापासून जे.जी. भातणकर मार्ग, परेल टी.टी. याची उत्तरेकडील बाजू, जेरबाई वाडीया रोड, नायगांव रोड जंक्शन ते मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, शारदा सिनेमा याची दक्षिण बाजू तेथून बाबासाहेब आंबेडकर रोड ते महेश्वरी उद्यानाची पश्चिम, महेश्वरी उद्यान ते माटुंगा रेल्वे ट्रॅक याची दक्षिण बाजू, माटुंगा रेल्वे ट्रॅकची पश्चिम बाजू, लेडी हाड्रींग्ज रोड ते वीर सावरकर रोड जंक्शनपर्यंत संपूर्ण समुद्र किनारा, टाटा प्रेस पर्यंत याची उत्तर बाजू.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

ऑपेरा हाऊस एक्साईज स्टेशन

बीट क्र. 1 : साने गुरुजी उद्यान ते रवींद्र नाट्य मंदीर, जे.बी. भातणकर मार्ग, एलफिन्स्टन रोडची पश्चिम बाजू, दादर स्टेशन, टिळक ब्रिज, शिवाजी मंदीर, शिवसेना भवन, शिवाजी पार्कची दक्षिण बाजू, दादर चौपाटी ते वीर सावरकर मार्ग जंक्शनपर्यंत ते संपूर्ण समुद्र किनारा टाटा प्रेस पर्यंतची उत्तर बाजू.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

ऑपेरा हाऊस एक्साईज स्टेशन

परेल टी.टी. याची उत्तरेकडील बाजू, जेरबाई वाडीया रोड, नायगांव रोड जंक्शन ते मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, शारदा सिनेमा याची दक्षिण बाजू तेथून बाबासाहेब आंबेडकर रोड ते महेश्वरी उद्यानाची पश्चिम, महेश्वरी उद्यान ते माटुंगा रेल्वे ट्रॅक याची दक्षिण बाजू, माटुंगा रेल्वे ट्रॅकची पश्चिम बाजू, लेडी हार्डिंग्ज रोड ते एस.व्ही. रोडची पश्चिम बाजू, सिटीलाईट सिनेमा समोरची फुटपाथ,कोहिनूर मिल प्लाझा ते टिळक ब्रिजची उत्तर बाजू ते खोदादाद सर्कल पर्यंत.

8

“ एच " विभाग निरिक्षक

शिवडी एक्साईज स्टेशन

मोदी स्टोन, हे बंदर रोड, रेल्वे ट्रॅक क्रॉस करुन मस्करनेस रोडची उत्तर बाजू, डॉ. मस्करनेस रोड, आंबेकर रोड याची पूर्व बाजू, आचार्य दोंदे मार्ग ते परेल टी.टी. जंक्शन, जेरबाई वाडीया रोड, नायगांव रोड, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय ते आंबेडकर रोड जंक्शन, बाबासाहेब आंबेडकर रोड, महेश्वरी उद्यान, अरोरा सिनेमा याची पूर्व बाजू, रेल्वे लाईन (हार्बर) पर्यंतची दक्षिण बाजू येथून हार्बर लाईन चेंबूरला जाणारी, सेवा नगर कोळीवाडा, सरदार नगर याची पूर्व बाजू, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला क्रॉस करुन चूनाभट्टी ब्रीजपर्यंत ते माहूल क्रिक पर्यंत ते संपूर्ण समुद्र मार्ग ते मोदी स्टोन पर्यंत.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

शिवडी एक्साईज स्टेशन

बीट क्र. 1 : लेडी जहांगीर व बाबासाहेब आंबेडकर रोड जंक्शन दक्षिण बाजू नायगाव क्रॉस रोडची उत्तर बाजू, नायगाव रोडची पूर्व बाजू ते सेंट झेवियर्स ग्राउंडची दक्षिण बाजू ते परेल टी.टी. आचार्य दोंदे मार्गची उत्तर बाजू, आंबेकर रोडची पूर्व बाजू, डॉ. मस्कऱ्हनेस रोड रेल्वे ट्रॅक क्रॉस करुन मस्कऱ्हनेस रोडची उत्तर बाजू, हे बंदर रोड, फायर स्टोन पासून टिंबर बंदर ते संपूर्ण किनारा माहूल क्रिक पर्यंत तेथून वडाळा बोरल रोड वडाळा स्टेशन पर्यंत याची पूर्ण बाजू ते लेडी जहांगीर रोड याची दक्षिण बाजू.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

शिवडी एक्साईज स्टेशन

बीट क्र. 2 : लेडी जहांगीर रोड, बाबासाहेब आंबेडकर रोडपासून अरोरा सिनेमा याची दक्षिण बाजू ते स्वामी श्रीवल्लभदास मार्ग (सायन रोड) सरदारनगर‍ हिलगार्डन याची पूर्व बाजू ते ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पासूनचा माहूल क्रिक पर्यंतचा खाडीचा भाग.

9

“ आय " विभाग निरिक्षक

शिवडी एक्साईज स्टेशन

वीर सावरकर मार्ग आणि लेडी हार्डींग्ज रोड जंक्शन ते लेडी हार्डींग्ज रोडची उत्तर बाजू, महेश्वरी उद्यान पर्यंत, रेल्वे ट्रॅकची पूर्व बाजू, महेश्वरी उद्यान ते अरोरा सिनेमा याची पश्चिम बाजू, अरोरा सिनेमा ते गांधी मार्केट याची पश्चिम बाजू, रेल्वे लाईन पर्यंत, चेंबूरला जाणारी रेल्वे लाईन चुनाभट्टी पर्यंत याची पश्चिम बाजू, चुनाभट्टी ते आग्रा रोड क्रॉस करुन माहिम खाडी, माहिम ब्रीज पर्यंत ते माहिम वीर सावरकर मार्ग, लेडी हार्डींग्ज रोड जंक्शन पर्यंत.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

शिवडी एक्साईज स्टेशन

बीट क्र. 1 : वीर सावरकर मार्ग ते लेडी हार्डींग्ज रोडची उत्तर बाजू, 60फिटची उत्तर बाजू, सायन बांद्रा लिंक रोडची दक्षिण बाजू, माहिम खाडी ते माहिम ब्रिज ते वीर सावरकर मार्ग.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

शिवडी एक्साईज स्टेशन

बीट क्र. 2 : लेडी हार्डिंग्ज रोडची दक्षिण बाजू ते महेश्वरी उद्यानपर्यंत रेल्वे ट्रॅकची पूर्व बाजू, महेश्वरी उद्यान ते अरोरा सिनेमाची पश्चिम बाजू ते गांधी मार्केटची पश्चिम बाजू रेल्वेलाईन पर्यंत, चेंबूरला जाणारी रेल्वेलाईन चुनाभट्टीपर्यंत पश्चिम बाजू, चुनाभट्टी ते आग्रा रोड क्रॉस करुन माहिम खाडीपर्यंत.