एम-2

Back

2) एम2

मोहा फुलेची  विक्री करण्याकरिताची  अनुज्ञप्ती

नियम

मुंबई  मोहा फुले  नियमावली  1950

अर्जदार

कोणीही व्यक्ती

अर्ज कोणाकडे करावा

जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

अर्जाचा नमुना

नियमावलीतील नियम  4 मधील तरतुदीनुसार असावा

अर्ज शुल्क

रु. 10/-

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे

साठवणूकीचा पत्ता, मोहा फुलेचे आवश्यक  प्रमाण, अर्जदार मोहाच्या झाडाचा मालक/व्यापारी  असल्याबाबत तपशीलवार माहिती

अर्जा सोबत इतर कागदपत्रे

---

प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष

----