रत्नागिरी

     अ. क्र.

कार्यक्षेत्र

पदनाम

मुख्यालय

कार्यक्षेत्र

1

निरिक्षक रत्नागिरी शहर विभाग

रत्नागिरी शहर

रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील वार्ड क्र. 1,2,3,8,9 मधील 20 अनुज्ञप्त्या व रत्नागिरी तालुक्यातील अन्य दोन अनुज्ञप्त्या व 35 टि. डि. 1 अनुज्ञप्त्या. रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील वॉर्ड क्र. 4,5,6,7 मधील 15 अनुज्ञप्त्या तसेच रत्नागिरी तालुक्यातील अन्य 3 अनुज्ञप्त्या व इतर 45 टि. डि. 1 अनुज्ञप्त्या.

 

दुय्यम निरिक्षक रत्नागिरी शहर -1

रत्नागिरी

रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील वार्ड क्र. 1,2,3,8,9 मधील 20 अनुज्ञप्त्या व रत्नागिरी तालुक्यातील अन्य दोन अनुज्ञप्त्या व 35 टि. डि. 1 अनुज्ञप्त्या.

 

दुय्यम निरिक्षक रत्नागिरी शहर -2

रत्नागिरी

रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील वॉर्ड क्र. 4,5,6,7 मधील 15 अनुज्ञप्त्या तसेच रत्नागिरी तालुक्यातील अन्य 3 अनुज्ञप्त्या व इतर 45 टि. डि. 1 अनुज्ञप्त्या.

2

निरिक्षक रत्नागिरी ग्रामिण विभाग

रत्नागिरी

निरिक्षक रत्नागिरी शहर यांचे कार्यक्षेत्र वगळून उर्वरीत सर्व रत्नागिरी तालुका

 

दुय्यम निरिक्षक रत्नागिरी ग्रामिण-1

रत्नागिरी

रत्नागिरी तालुक्यातील 19 अनुज्ञप्त्या व इतर 34 टि.डि. 1 अनुज्ञप्त्या.

 

दुय्यम निरिक्षक क्र.2

रत्नागिरी

रत्नागिरी तालुक्यातील 11 अनुज्ञप्त्या व इतर 41 टि.डि. 1 अनुज्ञप्त्या.

3

निरिक्षक लांजा

लांजा

संगमेश्वर, लांजा, व राजापूर, यांचे कार्यक्षेत्र

 

दुय्यम निरिक्षक लांजा. 1

लांजा

राजापूर तालुका व लांजा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.17 च्या पश्चिमेकडील भाग

 

दुय्यम निरिक्षक लांजा. 2

लांजा

संगमेश्वर तालुका व लांजा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.17 च्या पूर्वेकडील भाग

       4

निरिक्षक चिपळूण

चिपळूण

चिपळूण व गुहागर तालुक्याचे कार्यक्षेत्र.

 

दुय्यम निरिक्षक चिपळूण. 1

चिपळूण

चिपळूण तालुक्याचे कार्यक्षेत्र.

 

दुय्यम निरिक्षक चिपळूण. 2

चिपळूण

गुहागर तालुक्याचे कार्यक्षेत्र.

5

निरिक्षक खेड

खेड

खेड,मंडणगड व दापोली तालुक्याचे कार्यक्षेत्र.

 

दुय्यम निरिक्षक खेड. 1

खेड

खेड व मंडणगड तालुक्याचे कार्यक्षेत्र.

 

दुय्यम निरिक्षक खेड. 2

खेड

दापोली तालुक्याचे कार्यक्षेत्र.