सिंधुदुर्ग

. क्र.

कार्यक्षेत्र

पदनाम

मुख्यालय

कार्यक्षेत्र

1

निरिक्षक कणकवली

कणकवली

कणकवली, देवगड व वैभववाडी तालुके, तसेच मालवण तालुक्यातील गडनदी व कालावलच्या खाडी उत्तरेकडील भाग

 

दुय्यम निरिक्षक कणकवली

कणकवली

कणकवली व वैभववाडी तालुका

 

दुय्यम निरिक्षक जामसंडे-देवगड

जामसंडे -देवगड

देवगड, मालवण तालुक्यातील गडनदी व कालावलच्या खाडीच्या उत्तरेकडील भाग

          2

निरिक्षक कुडाळ

कुडाळ

कुडाळ, सावंतवाड, वेंगुर्ला व दोडामार्ग तालूके तसेच मालवण तालुक्यातील गडनदी व कालावल खाडीच्या दक्षिणेकडील मालवण तालुक्याचा संपूर्ण भाग

 

दुय्यम निरीक्षक मालवण

मालवण

मालवण तालुक्यातील गडनदी व कालावल खाडीच्या दक्षिणेकडील मालवण तालुक्याचा संपूर्ण भाग

 

दुय्यम निरीक्षक सावंतवाडी

सावंतवाडी

सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुके.