सांगली

.क्र.

कार्यक्षेत्र

पदनाम

मुख्यालय

कार्यक्षेत्र

1

निरीक्षक सांगली

सांगली

सांगली शहर, सांगली ग्रामीण, विश्रामबाग व कुपवाड एम.आय.डी.सी. या चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र

 

दुय्यम निरीक्षक सांगली क्र.1

सांगली

सांगली शहर व कुपवाड एम.आय.डी.सी. या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र

 

दुय्यम निरीक्षक सांगली क्र.2

सांगली

सांगली ग्रामीण व विश्रामबाग या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र

 

-

-

-

2

निरीक्षक मिरज

मिरज

मिरज शहर, मिरज ग्रामीण, कवठेमहांकाळ, जत व उमदी या पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र

 

दुय्यम निरीक्षक मिरज

मिरज

मिरज शहर व मिरज ग्रामीण या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र, कवठे महांकाळ, या पोलिस ठाणे हद्दीतील  रेल्वे लाईनच्या पश्चिमेकडील परिक्षेत्र

 

दुय्यम निरीक्षक जत

जत

जत व उमदी या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र व कवठे महांकाळ पोलिस ठाणे हद्दीतील रेल्वे लाईनच्या पूर्वेकडील परिक्षेत्र

3

निरीक्षक इस्लामपूर

इस्लामपूर

शिराळा, कोकरुड, कुरळप, कासेगांव, इस्लामपुर व आष्टा या सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र

 

दुय्यम निरीक्षक शिराळा

इस्लामपूर

शिराळा, कोकरुड, कुरळप, कासेगांव या चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र

 

दुय्यम निरीक्षक इस्लामपूर

इस्लामपूर

इस्लामपूर व आष्टा या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र

4

निरीक्षक विटा

विटा

आटपाडी, खानापूर, कडेगांव, पलूस, कुंडल, तासगांव, व चिंचणी-वांगी या सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र

 

दुय्यम निरीक्षक विटा

विटा

आटपाडी, खानापूर, व कडेगांव या तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र

 

दुय्यम निरीक्षक तासगांव

विटा

पलूस, कुंडल, तासगांव व चिंचणी-वांगी या चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र