सातारा

. क्र

कार्यक्षेत्र

पदनाम

मुख्यालय

कार्यक्षेत्र

1

निरिक्षक सातारा

सातारा

सातारा, जावळी (मेढा), महाबळेश्वर आणि वाई तालुके

 

दुय्यम निरिक्षक सातारा -1

सातारा

शासनाने अधिसुचित केल्याप्रमाणे सातारा शहर पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र, जावळी, बोरगाव पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र

 

दुय्यम निरिक्षक सातारा - 2

सातारा

शासनाने अधिसुचित केल्याप्रमाणे वाई, महाबळेश्वर तालुके व सातारा तालुका पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र

2

निरिक्षक कराड

कराड

कराड, पाटण तालूके आणि औंध पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र

 

दुय्यम निरिक्षक कराड - 1

कराड

कराड शहर पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र, कराड तालुका पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र, तळबीड पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र

 

दुय्यम निरिक्षक कराड – 2

कराड

उंब्रज व औंध पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र आणि पाटण तालुका

3

निरिक्षक फलटण

फलटण

फलटण, खंडाळा, माण व कोरेगांव तालुके, वडुज व पुसेगांव पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र

 

दुय्यम निरिक्षक फलटण – 1

फलटण

फलटण, खंडाळा, तालुके

 

दुय्यम निरिक्षक फलटण – 2

फलटण

शासनाने अधिसुचित केल्याप्रमाणे कोरेगांव आणि माण तालुके, वडुज व पुसेगांव पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र