कोल्हापूर

. क्र.

कार्यक्षेत्र

पदनाम

मुख्यालय

कार्यक्षेत्र

1

निरिक्षक कोल्हापूर

कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिका संपूर्ण क्षेत्र

 

दुय्यम निरिक्षक कोल्हापूर क्र. 1

कोल्हापूर

जंयती नाल्याचा पश्चिम भाग ( जरगनगर पासून कोल्हापूर महानगर पालिका हद्दीत प्रवेश करणारा जंयती नाला यल्लामा मंदीरापासून गोखले कॉलेजचा मागिल भाग व लक्ष्मीपूरीतून महानगरपालिकेचे जलशूध्दीकरण केंद्रापासून पुढे पंचगंगा नदीस मिळतो)

 

दुय्यम निरिक्षक कोल्हापूर क्र. 2

कोल्हापूर

जंयती नाल्याचा पूर्व भाग ( जरगनगर पासून कोल्हापूर महानगर पालिका हद्दीत प्रवेश करणारा जंयती नाला यल्लामा मंदीरापासून गोखले कॉलेजचा मागिल भाग व लक्ष्मीपूरीतून महानगरपालिकेचे जलशुध्दीकरण केंद्रापासून पुढे पंचगंगा नदीस मिळतो)

2

निरिक्षक कागल

कागल

कागल तालुका, कागल हातकणंगले पंचतारांकित  M. I. D. C संपूर्ण भाग, राधानगरी व भुदरगड तालुका

 

दुय्यम निरिक्षक, कागल

कागल

कागल तालुका, कागल हातकणंगले पंचतारांकित  M. I. D. C संपूर्ण भाग

 

दुय्यम निरिक्षक, गारगोटी

कागल

राधानगरी व भुदरगड तालुका

3

निरिक्षक गडहिंग्लज  

गडहिंग्लज

गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुका

 

दुय्यम निरिक्षक गडहिंग्लज

गडहिंग्लज

गडहिंग्लज,  संपूर्ण तालुका

 

दुय्यम निरिक्षक चंदगड

गडहिंग्लज

आजरा व चंदगड संपुर्ण तालुका

4

निरिक्षक शाहूवाडी

कोल्हापूर

शाहूवाडी, पन्हाळा तालुका व गगनबावडा तालुका तसेच करवीर तालुका पश्चिम भाग

 

दुय्यम निरिक्षक शाहूवाडी

कोल्हापूर

शाहूवाडी, पन्हाळा तालुका

 

दुय्यम निरिक्षक करवीर (पश्चिम)

कोल्हापूर

गगनबावडा तालुका, करवीर तालुक्याचा पश्चिम भाग (शिये-भुये-सांगरुळ-कुडित्रे-हासूर)

5

निरिक्षक हातकंणगले

शिरोली (पुलाची)

हातकणंगले तालुका (कागल हातकंणगले पंतारांकित     M. I. D. C संपूर्ण भाग वगळून ) व करवीर तालुका पूर्व भाग

 

दुय्यम निरिक्षक हातकंणगले

शिरोली (पुलाची)

हातकणंगले तालुका ( इचलकरंजी शहर व कागल हातकणंगले पंतारांकित     M. I. D. C संपूर्ण भाग वगळून )

 

दुय्यम निरिक्षक करवीर (पूर्व)

शिरोली (पुलाची)

करवीर तालुका पूर्व भाग (गांधीनगर-हळदी-परिते-निगवेखालसा )

6

निरिक्षक इचलकरंजी

इचलकरंजी

इचलकरंजी शहर, कबनूर, कोरोची, शहापूर ग्रामपंचायत सहित व शिरोळ तालुका

 

दुय्यम निरिक्षक इचलकरंजी शहर

इचलकरंजी

इचलकरंजी शहर कबनूर, कोरोची, शहापूर ग्रामपंचायत सहित

 

दुय्यम निरिक्षक शिरोळ

इचलकरंजी

शिरोळ तालुका संपूर्ण