बुलढाणा

.क्र.

कार्यक्षेत्र

पदनाम

मुख्यालय

कार्यक्षेत्र

1

निरीक्षक बुलढाणा

बुलढाणा

  1. बुलढाणा तालुका (न.पा.क्षेत्रासह) चिखली तालुक्यातील अमडापूर पो.स्टे. अंतर्गत (कार्यरत असलेल्या मौजे उंद्री, अमडापूर, किन्होळ येथील अनुज्ञप्त्यासह विभागानुसार           2) मलकापूर तालुका (न.पा.क्षेत्रासह) मुंबई नागपूर हायवेच्या मलकापूर नांदुरा रोडच्या उत्तरेकडील भाग जो मलकापूर पो.स्टे. हद्दीतील भाग वगळून नांदुरा तालुका (न.पा.क्षेत्रासह) मुंबई नागपूर नांदुरा हायवे रोडच्या उत्तरेकडील भाग जो नांदुरा पो.स्टे. हद्दीतील भाग वगळून

मोताळा तालुका

1अ

दुय्यम निरीक्षक बुलढाणा

बुलढाणा

1) बुलढाणा तालुका (न.पा.क्षेत्रासह)                2) चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत (कार्यरत असलेल्या मौजे उंद्री, अमडापूर, किन्होळ येथील अनुज्ञपत्यासह विभागानुसार)

1ब

दुय्यम निरीक्षक मलकापूर

मलकापूर

1) मलकापूर तालुका (न.पा.क्षेत्रासह) मुंबई नागपूर हायवेच्या मलकापूर नांदुरा रोडच्या उत्तरेकडील भाग जो मलकापूर पो.स्टे. हद्दीतील भाग वगळून     2) नांदुरा तालुका (न.पा.क्षेत्रासह) मुंबई नागपूर नांदुरा हायवे रोडच्या उत्तरेकडील भाग जो नांदुरा पो.स्टे. हद्दीतील भाग वगळून

 

3) मोताळा तालुका

2

निरीक्षक खामगांव

खामगांव

  1. खामगांव तालुका (न.पा.क्षेत्रासह) मेहकर तालुक्यातील जानेफड पो.स्टे. अंतर्गत (कार्यरत असलेल्या अनुज्ञप्त्यासह) विभागसह
  2. शेगांव तालुका मलकापूर व नांदूरा मुंबई नागपूर हायवे च्या मलकापूर नांदूरा तालुक्यातील रोडच्या उत्तरेकडील भाग           (जो मलकापूर पो.स्टे. व नांदूरा पो.स्टे. हद्दीत येतो) जळगांव जामोद तालुका, संग्रामपूर तालुका

2-अ

दुय्यम निरीक्षक खामगांव

खामगांव

1) खामगांव तालुका          ( न.पा.क्षेत्रासह)               2) मेहकर तालुक्यातील जानेफड पोलीस स्टेशन अंतर्गत (कार्यरत असलेल्या अनुज्ञप्त्या) विभागसह

2-ब

दुय्म निरीक्षक शेगांव

खामगांव

1) शेगांव तालुका

मलाकपूर व नांदुरा मुंबई नागपूर हायवे च्या मलकापूर नांदुरा तालुक्यातील रोडच्या उत्तरेकडील भाग ( जो मलकापूर पोलीस स्टेशन व नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीत येतो )

3) जळगांव जामोद तालुका

4) संग्रामपुर तालुका

3

निरीक्षक चिखली

चिखली

चिखली, देऊळगांवराजा तालुका, चिखली तालुक्यातील मौजे अमडापूर पो.स्टे. अंतर्गत (उंद्री, अमडापूर,व किहोळा येथील अनुज्ञप्त्या वगळून) विभाग वगळून

मेहकर : मेहकर तालुक्यातील जानेफड पो.स्टे. अंतर्गत (कार्यरत असलेल्या अनुज्ञप्त्या वगळून) विभाग वगळून लोणार तालुका, सिंदखेड राजा तालुका (न.पा.क्षेत्रासह)

3- अ

दुय्यम निरीक्षक चिखली

चिखली

चिखली, देऊळगांव राजा तालुका, चिखली तालुक्यातील मौजे अमडापूर पो.स्टे. अंतर्गत (उंद्री, अमडापूर,व किहोळा येथील अनुज्ञप्त्या वगळून) विभाग वगळून

 

3-ब

दुय्यम निरीक्षक मेहकर

चिखली

मेहकर : मेहकर तालुक्यातील जानेफड पो.स्टे. अंतर्गत (कार्यरत असलेल्या अनुज्ञप्त्या वगळून) विभाग वगळून   2) लोणार तालुका           3) सिंदखेड राजा तालुका (न.पा.क्षेत्रासह)