पुणे

.क्र.

कार्यक्षेत्र

पदनाम

मुख्यालय

कार्यक्षेत्र

1

निरीक्षक "अे" विभाग

पुणे कार्यालय

ढोले पाटील रेाड बंडगार्डन, कोरेगांव पार्क नदीचे अलिकडील विभाग, पुणे स्टेशन परिसर संगम पुलापर्यंत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसेच पाटील इस्टेट, वाकडेवाडी, शिवाजीनगर , पुणे कॅन्टॉनमेंट, घोरपडी, मुंढवा पर्यंत वानवडी, रामटेकडी, रल्वे पुलापर्यंत, साळुंखे विहार व हॉटेल सागर प्लाझा व सेंट्रल पार्कचा परिसर

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र.1

पुणे कार्यालय

ढोले पाटी ल रोड बंड गार्डन, कोरेगांव पार्क नदीचे अलिकडील विभाग, पुणे स्टेशन परिसर संगमपुलापर्यंत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसेच पाटील इस्टेट, वाकडेवाडी

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र.2

पुणे कार्यालय

पुणे कॅन्टॉनमेंट, घोरपडी, मुंढवा पर्यंत वानवडी, रामटेकडी, रेल्वे पुलापर्यंत साळुंखे विहार व हॉटेल सागर प्लाझा व सेंट्रल पार्कचा परिसर

2

निरीक्षक बी विभाग

ताडीवाला रोड

नानापेठ, भवानी पेठ, गणेश पेठ, रविवार पेठ, गुरुवार पेठ, महात्मा फुले पेठ (गंज पेठ) ,सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, घोरपडी पेठ, पुणे

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र.1

ताडीवाला रोड

नानापेठ, भवनी पेठ, गणेश पेठ, रविवार पेठ, गुरुवार पेठ, महात्मा फुले पेठ ( गंज पेठ) सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, कसबा पेठ, पुणे

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र.2

ताडीवाला रोड

बुधवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, घोरपडी पेठ, पुणे

3

 

निरीक्षक सी विभाग

वेअर हाऊस मंगळवार पेठ, पुणे

शिवाजीनगर रेल्वे स्टेशन सोडून, सेनापती बापट रस्ता, पुणे विद्यापीठ चौक, जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, कर्वे रोड,एस.एन.डी.टी प्रवेशद्वारापर्यंत, एस.एन.डी.टी प्रवेशद्वार, पुढे काथरुड मधील पौड रोड, चांदणी चौकापर्यंत, कर्वे रोड मधील शास्त्री नगर, कर्व नगर, वारजे उत्तमनगर

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र.1

वेअर हाऊस मंगळवार पेठ, पुणे

शिवाजीनगर रेल्वे स्टेशन सोडून, सेनापती बापट रस्ता, पुणे विद्यापीठ चौक, जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, कर्वे रोड, एस.एन.डी.टी, प्रवेश द्वारापर्यंत

 

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र.2

वेअर हाऊस मंगळवार पेठ, पुणे

एस.एन.डी.टी. प्रवेशद्वार कोथरुड मधील पौड रोड चांदणी चौकापर्यंत, कर्वे रोड मधील शास्त्रीनगर, कर्वे नगर, वारजे , उत्तमनगर

4

 

निरीक्षक डी विभाग

वेअर हाऊस मंगळवार पेठ, पुणे

औंधगाव काळेवाडी, सांगवी, बाणेर, पाषाण, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन भोसले नगर, चतु:श्रृंगी, वेल्हे तालुका, मुळशी तालुका

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र.1

वेअर हाऊस मंगळवार पेठ, पुणे

औंधगाव काळेवाडी, सांगवी, बाणेर, पाषाण, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन भोसले नगर, चतु:श्रृंगी

 

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र.2

वेअर हाऊस मंगळवार पेठ पुणे

वेल्हे तालुका, मुळशी तालुका

5

 

निरीक्षक ई विभाग

चिंचवड

पिंपरी गांव, पिंपरी कॅम्प, चिंचवड गांव, पुणे, मुंबई रोड, औंध रोड, खडकी, बोपोडी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, कुंदेन चौक, मुंबई -पुणे रोड उजवी बाजू, नेहरु नगर, मासुळकर कॉलनी

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र.1

चिंचवड

पिंपरी गांव, पिंपरी कॅम्प, चिंचवड गांव, पुणे मुंबई रोड

 

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र. 2

चिंचवड

औंध रोड, खडकी, बोपोडी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, कुंदेन चौक, मुंबई- पुणे रोड, उजवी बाजू, नेहरुनगर, मासुळकर कॉलनी

6

 

निरीक्षक एफ विभाग

चिंचवड

विश्रांतवाडी, चऱ्हो ली, भोसरी, मोशी ,दिघी, आकुर्डी, निगडी, देहू रोड, कॅम्प व परिसर, चिखली, ‍ थर्मेक्स चौक परिसर

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र.1

चिंचवड

विश्रांतवाडी, चऱ्होजी, भोसरी, मोशी ,दिघी

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र. 2

चिचंवड

आकुर्डी, निगडी, देहू रोड, कॅम्प व परिसर, चिखली, थर्मेक्स चौक परिसर

7

 

निरीक्षक जी विभाग

हडपसर

येरवडा, नागपूर चाळ, लोह गांव, नगररोड, (पेरणे फाटा, भीमा कोरेंगांव नदीचे अलिकडे), नगर शिक्रापूर पर्यंत, हडपसर फुरसंगी परिसर, सेालापूर रोड, कोंढवा खुर्द व बद्रुक, एन.आय.बी.एम.रोड, बिबवेवाडी इंदिरा नगर अप्पर सुपर

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र. 1

हडपसर

येरवडा, नागपूर चाळ, लोडगांव, नगररोड (पेरणे फाटा, भीमा कोरेगांव नदीचे अलिकडे) नगर शिक्रापूर पर्यंत

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र.2

हडपसर

हडपसर, फुरसुंगी परिसर, सेालापूर रोड, कोंढवा, खुर्द व बद्रुक, एन आय बी एम रोड, बिबवेवाडी, इंदीरानगर अप्पर सूपर

8

निरीक्षक एच विभाग

ताडीवाला रोड, पुणे

स्वारगेट, सातारा रोड, मार्केट यार्ड गुलटेकडी, मित्र मंडळे, दांडेकर पुल, सहकार नगर, नवीपेठ, कात्रजपर्यंत डावी बाजू, सातारा रोड उजवी बाजू, धनकवडी, आंबेगाव, वडगाव, धायरी, सिंहगड रोड, मुळा नदीची उजवी बाजू, ता. हवेली

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र. 1

ताडीवाला रोड, पुणे

स्वारगेट, सातारा रोड, मार्केट यार्ड, गुलटेकडी, मित्र मंडळ, दांडेकर पुल, सहकार नगर, नवीपेठ, कात्रजपर्यंत डावी बाजू

 

दुय्यम निरीक्षक बीट क्र. 2

ताडीवाला रोड, पुणे

धनकवडी, सातारा रोड उजवी बाजू, आंबेगांव, वडगांव धायरी, सिंहगड रोड, मुळा नदीची उजवी बाजू ता. हवेली

9

 

तळेगांव दाभाडे

तळेंगांव दाभाडे

संपूर्ण खेड तालुका, संपूर्ण मावळ तालुका

 

दुय्यम निरीक्षक खेड

तळेगांव दाभाडे

संपूर्ण खेड तालुका

 

दुय्यम निरीक्षक मावळ

तळेगांव दाभाडे

संपूर्ण मावळ तालुका

10

 

निरीक्षक नारायण गांव

नारायण गांव

संपूर्ण जुन्नर तालुका, आळे फाटा, आळे, राजूरी व बेल्हा वगळून, आंबेगाव पूर्ण तालुका, आळे फाटा, आळे राजूरी व बेल्हा सह नारायण गांव

            11

 

निरीक्षक सासवड

सासवड

संपूर्ण बारामती तालुका, बारामती एम.आय.डि.सी चा भाग वगळून, भोर आणि पुरंदर तालुका

 

दुय्यम निरीक्षक बारामती

सासवड

संपूर्ण बारामती तालुका, बारामती एम.आय.डी.सी. चा भाग वगळून

 

दुय्यम निरीक्षक सासवड

सासवड

भोर आणि पुरंदर तालुका

12

 

निरीक्षक दौंड

दौंड

संपूर्ण दौंड तालुका व शिरुर तालुका नगररोड वरील भिमा कोरेगांव व शिक्रापूर वगळता, इंदापूर तालुका, बारामती एम.आय.डी.सी. चा भाग

 

दुय्यम निरीक्षक दौंड

दौंड

संपूर्ण दौड तालुका व शिरुर तालुका, नगररोड वरील भिमा कोरेगांव व शिक्रापूर वगळता

 

दुय्य्म निरीक्षक इंदापूर

दौंड

इंदापूर तालुका व बारामती एम.आय.डी.सी. चा भाग

            13

 

निरीक्षक भरारीपथक क्र. 1

वेअर हाऊस मंगळवार पेठ, पुणे

निरीक्षक विभाग क्र. सी, डी, ई, एफ, तळेगांव, दाभाडे व नारायण गांव

            14

 

निरीक्षक भरारीपथक क्र.2

हडपसर

निरीक्षक विभाग क्र. अे, बी, जी, एच, सासवड व दौंड