रायगड

.क्र.

कार्यक्षेत्र

पदनाम

मुख्यालय

कार्यक्षेत्र

1

निरीक्षक अलिबाग

अलिबाग

अलिबाग, पेण, सुधागड पाली तालुके

 

दुय्यम निरीक्षक अलिबाग

अलिबाग

अलिबाग तालुका

 

दुय्यम निरीक्षक पेण

पेण

पेण, सुधागड पाली तालुके

2

निरीक्षक मुरुड

मुरुड

रोहा, मुरुड, माणगांव, तळा तालुके

 

दुय्यम निरीक्षक रोहा

रोहा

रोहा, मुरुड तालुका

 

दुय्यम निरीक्षक माणगांव

माणगांव

माणगांव, तळा तालुके

3

निरीक्षक महाड

महाड

महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन तालुके

 

दुय्यम निरीक्षक महाड

महाड

महाड, पोलादपूर तालुका

 

दुय्यम निरीक्षक श्रीवर्धन

श्रीवर्धन

म्हसळा, श्रीवर्धन तालुके

4

निरीक्षक पनवेल

पनवेल

पनवेल शहर, कळंबोली ते दिवा रेल्वे लाईनच्या पूर्वेकडील एम.आय.डी.सी. चा भाग, पनवेल शहर ते कोनगांव दु्तगती महामार्ग पर्यंतचा भाग, उरण शहर, कळंबोली ते दिवा रेल्वे लाईनच्या पश्चिमेकडील भाग, कळंबोली दु्तगती महामार्ग पूलापासून ते खारघर पर्यंतचा पूर्व पश्चिम भाग (दुय्यम निरीक्षक खालापूरचा भाग सोडून)

 

दुय्यम निरीक्षक पनवेल 1

पनवेल

पनवेल शहर, कळंबोली ते दिवा रेल्वे लाईनच्या पूर्वकडील एम.आय.डी.सी. चा भाग, पनवेल शहर ते कोनगांव दु्तगती महामार्ग पर्यंतचा भाग

 

दुय्यम निरीक्षक पनवेल 2

पनवेल

उरण शहर, कळंबोली ते दिवा रेल्वे लाईनच्या पश्चिमकेडील भाग, कळंबोली दु्तगती महामार्ग पूलापासून ते खारघर पर्यंतचा पूर्व पश्चिम भाग (दुय्यम निरीक्षक खालापूरचा भाग सोडून)

5

निरीक्षक खोपोली

खोपोली

संपूर्ण कर्जत तालुका व खालापूर तालुका तसेच शेडूंग उड्डाण पुलापासून (दु्तगती मार्ग) पश्चिमेकडिल विभाग (दांडफाटा, रसायनी, मोहपाडा, वावेघर ते खारपाडा टोलनाका) पुढे पळस्पे फाटयाजवळील जेएनपीटी रोड (4 ब राष्ट्रीय महामार्ग) जासई, सोनारी, न्हावा पर्यंतचा दक्षिणेकडील भाग

 

दुय्यम निरीक्षक कर्जत

कर्जत

कर्जत तालुका, खालापूर तालुक्यातील चौक पासून खोपोली पर्यंतचा पूर्वेकडील संपूर्ण भाग व खोपोली शहर

 

दुय्यम निरीक्षक खालापूर

खालापूर

चौक गावापासून खोपोली पर्यंतचा पश्चिमेकडील भाग, पाली फाटा, वावोशी तसेच शेडूंग उड्डाण पुलापासुन (दु्तगती मार्ग) पश्चिमेकडील विभाग (दांडफाटा, रसायनी, मोहपाडा, वावेघर ते खारपाडा टोलनाका) पुढे पळस्पे फाटया जवळील जेएनपीटी रोड (4 ब राष्ट्रीय महामार्ग) जासई, सोनारी, न्हावा पर्यंतचा दक्षिणेकडील भाग