ठाणे

. क्र.

कार्यक्षेत्र

पदनाम

मुख्यालय

कार्यक्षेत्र

         1

निरिक्षक अे विभाग ठाणे

चरई, ठाणे

ठाणे शहराचा पश्चिमेकडील भाग, द्रुतगती मार्गाच्या पूर्वे कडील भाग, नौपाडा, पाचपाखाडी, चंदनवाडी, खोपट, माजीवडा, कापूरबावडी सर्कल. ‍

 

दुय्यम निरिक्षक, अे - 1 विभाग ठाणे

चरई, ठाणे

तीन पेट्रोल पंप, नौपाडा, जुना आग्रा रोड, पाचपाखाडी, चंदनवाडी, खोपट, उथळसर, कॅसलमील नाका वृंदावन, माजीवडा, कापूरबावडी

 

दुय्यम निरिक्षक, अे - 2 विभाग ठाणे

चरई, ठाणे

कोपरी रोड, नौपाडा, गोखले रोड पूर्व, द्रुतगती मार्ग, स्टेशन रोड, मार्केट रोड, जांभळीनाका, टेंभीनाका, खारबंदर रोड, चेंदणीकोळी वाडा, हरी निवास सर्कल

          2

निरिक्षक बी विभाग ठाणे

चेंदणी कोळीवाडा, ठाणे

हायवेचा पश्चिम भाग, वागळे इस्टेट, किसन नगर, श्रीनगर, इंदीरानगर, लोकमान्य नगर, वर्तक नगर, येऊर, शास्त्रीनगर, पोखरण नं 2, कापूर बावडी, ढोकाळी, मानपाडा

 

दुय्यम निरिक्षक बी - 1 विभाग, ठाणे

चेंदणी कोळीवाडा, ठाणे

तीन हातनाका, मुलुंड चेकनाका, श्रीनगर, किसननगर, रामनगर, लुईसवाडी, लोकमान्य नगर, इंदीरा नगरपर्यंत

 

दुय्यम निरिक्षक बी - 2 विभाग, ठाणे

चेंदणी कोळीवाडा, ठाणे

संभाजी नगर, वर्तकनगर नाका, शास्त्रीनगर, उपवन, येऊर, पोखरण रोड नं 2, कापूरबावडी ते मानपाडा पर्यंत

          3

निरिक्षक सी विभाग , ठाणे

भाईंदर, ठाणे

घोडबंदर रोड, मानपाड्याच्या पुढील भाग, वाघबीळ, वडवली, चायनाब्रीज, घोडबंदर, काशिमीरा, मीरागांव, दहिसर चेकनाका, मीरारोड, भाईंदर व उत्तन

 

दुय्यम निरिक्षक सी - 1 विभाग ठाणे

भाईंदर, ठाणे

वाघबीळ, कासारवडवली, ओवळा, भोईंदर पाडा, चेतागांव, घोडबंदर, काशी, काशिमीरा, दहिसर चेकनाका, मीरारोड, शीवर गार्डन पर्यंत

 

दुय्यम निरिक्षक सी - 2 विभाग ठाणे

भाईंदर, ठाणे

भाईंदर फाटक रोड, नवघर रोड, बीपीरोड, स्टेशन रोड, भाईंदर पूर्व पश्चिम उत्तन पर्यंत

          4

निरिक्षक डी विभाग , ठाणे

चेंदणी कोळीवाडा, ठाणे

कोपरी, कळवा, मुंब्रा, दिवा, देसाई, खर्डी, शीळफाटा, दहिसर, मोरी, विटावा, दिघा, राबाडा, घन्सोली व एमआयडीसी महापे पर्यंत

 

दुय्यम निरिक्षक डी - 1 विभाग ठाणे

चेंदणी कोळीवाडा, ठाणे

कळवा, खारेगांव, मुंब्रा, कौसा, शीळफाटा, कल्याण फाटा, खीडकाळी, दिवा, आगासान, खर्डी देसाई, दहिसर मोरीपर्यंतची हद्द, विटावा आणि दिघा गांव

 

दुय्यम निरिक्षक डी -2विभाग ठाणे

चेंदणी कोळीवाडा, ठाणे

कोपरी परिसर, ऐरोली, रबाडे, तलासरी नाका, घन्सोली, राबाडा, एमआयडीसी महापे कल्याण डावी बाजू, भूतवळी चेकपोस्ट पर्यंत

           5

 निरिक्षक इ विभाग, ठाणे

वाशी नवी मुंबई, ठाणे

महापे गांव, कोपरखैरणे, पावसा, बैलाकोंडा, वाशी झोन, मॅफको

 

दुय्यम निरिक्षक इ - 1 विभाग ठाणे

वाशी नवी मुंबई, ठाणे

महापे, बोनकोडे, पावने, तुर्भे स्टोअर, मॅफको मार्केट, सेक्टर 18 व 19, कोपरखैरणे, महापे, कल्याण फाटा, रस्त्याची उजवी बाजू, इंदीरानगर, लुब्रीझॉल पर्यंत

 

दुय्यम निरिक्षक इ - 2 विभाग ठाणे

वाशी नवी मुंबई, ठाणे

वाशी सेक्टर 1 ते 17 वाशी गांव व वाशी रेल्वे स्टेशन परिसर

          6

निरिक्षक फ विभाग, ठाणे

वाशी नवी मुंबई, ठाणे

मुंबई पुणे हायवे व त्या पलीकडील भाग सांडपाडा, शिरवणे, नेरुळ, करावे, धारवे, बेलापूर, कोकण भवन, तुर्भे नाका, बोनसरी एमआयडीसी व तुर्भे गावांपर्यंत

 

दुय्यम निरिक्षक फ - 1 विभाग ठाणे

वाशी नवी मुंबई, ठाणे

तुर्भे नाका फायझर कंपनी पासून तुर्भे गांव, सांडपाडा, बोनसरी तुर्भे, एमआयडीसी एबीडी कंपनी पर्यंत

 

दुय्यम निरिक्षक फ - 2 विभाग ठाणे

वाशी नवी मुंबई, ठाणे

शिरवणे, नेरुळ, करावे, धारवे, सीबीडी बेलापूर, अग्रोली दिवणे, ठाणे तालुका हद्द

          7

निरिक्षक कल्याण

कल्याण

1. कल्याण पश्चिमेचा महानगर पालिकेचा पत्रीपूला पर्यंतचा भाग

2. कल्याण तालुका ग्रामीणचा मुरबाड, भिवंडी व शहापूर तालुक्यांच्या हद्दीपर्यंतचा भाग

3. भिवंडी तालुका ग्रामीणचा नाशिक हायवे रोडचे दिवा गावातील खाडी पुलापासून शहापूर तालुक्याचे हद्दीपर्यंतचा हायवेच्या पूर्वेकडील कल्याण तालुक्याचे हद्दीपर्यंतचा भाग

4. संपूर्ण शहापूर तालुका

5. संपूर्ण मुरबाड तालुका

 

दुय्यम निरिक्षक कल्याण - 1

कल्याण

कल्याण पश्चिमेकडील पत्री पुलापर्यंत, दुर्गाडी किल्‍ल्यापर्यंत शहाड फाटक वगैरेचा, कल्याण डोंबीवली महानगरपालिकेची हद्द व मुरबाड तालुक्यातील हद्दीपर्यंतचा कल्याण तालुक्याचा ग्रामीण भाग

 

दुय्यम निरिक्षक कल्याण - 2

कल्याण

भिवंडी तालुक्यातील कोनगांवचे खाडीपुलापासून, दिवागावचे खाडीपुलापासून, शहापूर तालुक्याचे हद्दीपर्यंत, नाशिक हायवेच्या पूर्वे कडील भिवंडी तालुक्याचा ग्रामीण भाग आणि संपूर्ण शहापूर तालुका व मुरबाड तालुका

          8

निरिक्षक भिवंडी

भिवंडी

भिवंडी नगरपालिकेची हद्द व भिवंडी तालुक्यातील नाशिक हायवेचे मानकोली नाक्यापासून शहापूर तालुक्यातील हद्दीपर्यंतचा हायवेच्या पश्चिमेकडील व उर्वरित भिवंडी तालुक्याचा ग्रामीण‍ भाग

 

दुय्यम निरिक्षक भिवंडी - 1

भिवंडी

कशेळी खाडीपूल ते वाडा तालुका हद्दीपर्यंतचा ठाणे वाडारोडचे पश्चिमेकडील भिवंडी नगर पालिका, भिवंडी तालुक्याचा भाग

 

दुय्यम निरिक्षक भिवंडी - 2

भिवंडी

कशेळी पूल ते वाडा तालुका हद्दीपर्यंतचा ठाणे वाडा रोडचे पूर्वे कडील भिवंडी नगर पालिका भिवंडी तालुक्याचा नाशिक हायवेचे पश्चिमेकडील व उर्वरित ग्रामीण भाग

          9

निरिक्षक डोंबीवली

कल्याण

1. डोंबीवली पूर्व व पश्चिमेचा महानगर पालिकेचा कल्याणचे पत्री पूलापासून ठाणा तालुक्यातील तांबडी पाडाचे खाडी पुलापर्यंतचा भाग व उल्हासनगर तालुक्याचे हद्दीपर्यंतचा कल्याण तालुक्याचा ग्रामीण भाग

2. कल्याण पूर्वे कडील श्रीराम टॉकीज पर्यंतचा विठ्ठलवाडी रोड, कोळसे वाडी वैगेरे महानगर पालिकेचा भाग व कल्याण तालुक्याचा ग्रामीण भाग

 

दुय्यम निरिक्षक डोंबीवली - 1

कल्याण

1. कल्याण पत्रीपुल ते शीळरोड वरील काटई पुढील ठाणे तालुक्यातील तांबडी पाडाचे खाडी पुलापर्यंत व हाजी मलंग रोड कडील उल्हासनगर तालुक्याचे हद्दीपर्यंत आणि कल्याणचे पुर्वे कडील विठ्ठलवाडी रोड, श्रीराम टॉकीज पर्यंत कोळसेवाडी इ. महानगर पालिका हद्द, डोंबीवली एमआयडीसी गोग्रासवाडीसह       

2. मानपाडा शिळ रोड पर्यंतचा मानपाडा रोडचा भाग

 

दुय्यम निरिक्षक डोंबीवली - 2

कल्याण

मानपाडा रोडवरील मानपाडा चौकापुढील डोंबिवली शहराकडचा डोंबिवली पूर्व व पश्चिम आणि ठाकुर्ली पूर्व व पश्चिम च्या महानगरपालिकेच्या हद्दीतील भाग

          10

निरिक्षक उल्हासनगर

उल्हासनगर

उल्हासनगर कॅम्प नं. 1 ते 3 शहाड स्टेशन सी ब्लॉक शांतीनगर स्मशानघाट ते चोपडा कोर्ट नेहरु चौकाच्या व जपानी बझारचा रस्ता उत्तरेकडील भाग खेमाणी आईस फॅक्टरी, खेमाणी चौकापासून साईबाबा मंदीर उल्हासनगर स्टेशन पवई चौक, विठ्ठलवाडी, 17 सेक्शन नेहरु चौक जपानी बझार रस्त्याचा दक्षिणेकडील भाग

 

दुय्यम निरिक्षक उल्हासनगर रेंज क्र. - 1

उल्हासनगर

शहाड स्टेशन सी ब्लॉक शांतीनगर स्मशानघाट ते चोपडा कोर्ट नेहरु चौकाच्या व जपानी बझारचा रस्ता उत्तरेकडील भाग खेमाणी आईस फॅक्टरी पर्यंत

 

दुय्यम निरिक्षक उल्हासनगर रेंज क्र. - 2

उल्हासनगर

खेमाणी चौकापासून साईबाबा मंदीर उल्हासनगर स्टेशन पवई चौक, विठ्ठलवाडी, 17 सेक्शन नेहरु चौक जपानी बझार रस्त्याचा दक्षिणेकडील भाग

         11

निरिक्षक अंबरनाथ

अंबरनाथ

उल्हासनगर कॅम्प नं. 4 व 5, श्रीराम टॉकीज जवळील परिसर, उल्हासनगर रेल्वे स्टेशन कुर्ला कॅम्प रोड, तहसीलदार कार्यालयाजवळ कॅम्प नं. 4 व 5 चा मेन रोड, उल्हासनगर 5 व अंबरनाथ जकात नाका यांचे उल्हासनगर हद्दीतील व कल्याण हाजी मलंग रोडचा दक्षिणेकडील भाग, चिंचपाडा आशेळ गांव, माणेरागांव वसार गाव,‍ कल्याण, हाजी मलंग रोडच्या पूर्वे कडील ग्रामीण भाग डोंगराळ भाग वांगणी पर्यंत तसेच अंबरनाथ बदलापूर – बारवी डॅम हा परिसर

 

दुय्यम निरिक्षक अंबरनाथ क्र.- 1

अंबरनाथ

श्रीराम टॉकीज जवळील परिसर, उल्हासनगर रेल्वे स्टेशन कुर्ला कॅम्प रोड, तहसीलदार कार्यालयाजवळ कॅम्प नं. 4 व 5 चा मेन रोड, उल्हासनगर 5 व अंबरनाथ जकात नाका यांचे उल्हासनगर हद्दीतील व कल्याण हाजी मलंग रोडचा दक्षिणेकडील भाग

 

दुय्यम निरिक्षक अंबरनाथ क्र.- 2

अंबरनाथ

चिंचपाडा आशेळ गांव, माणेरागांव वसार गाव,‍ कल्याण, हाजी मलंग रोडच्या पूर्वे कडील ग्रामीण भाग डोंगराळ भाग वांगणी पर्यंत तसेच अंबरनाथ बदलापूर – बारवी डॅम हा परिसर

         12

निरिक्षक वसई

वसई

वीर सावरकर मार्ग ते अंबाडी रोड, चौकापासून, फिफाबंदर पर्यंत व वसई गांव ते नवाळे गावाच्या हद्यीपर्यंत, वसई गांव ते नायगांव रेल्वेच्या पश्चिमेकडील भाग, घोडबंदर पुलापासून पेल्हार वसई फाट्यापर्यंत कोल्ही ते नागला बंदर पेल्हार वसई फाटा ते आचाळे रोड पर्यंत, पेल्हार वसई फाटा ते नवघर, वीर सावरकर नगरचा पूर्वेचा भाग व दिवाणमान

 

दुय्यम निरिक्षक वसई - 1

वसई

वीर सावरकर मार्ग ते अंबाडी रोड चौकापासून ( वसई स्टेशनचा भाग वगळून ), फिफाबंदर पर्यंत व वसई गांव ते नवाळे गावाच्या हद्दीपर्यंत, वसई गांव ते नायगांव रेल्वेचा पश्चिमेकडील भाग

 

दुय्यम निरिक्षक वसई - 2

वसई

घोडबंदर पुलापासून पेल्हार वसई फाट्यापर्यंत कोल्ही ते नागला बंदर पेल्हार वसई फाटा ते आचाळे रोड पर्यंत, पेल्हार वसई फाटा ते नवघर, वीर सावरकर नगरचा पूर्वेचा भाग व दिवाणमान

         13

निरिक्षक पालघर

पालघर

विरार, पालघर, चिल्हार ते बोईसर रस्त्याच्या दक्षिणेकडील भाग, वसई तालुक्याच्या हद्दीपर्यंत, पुर्वेस वाडा पालघर रस्त्याच्या पश्चिमेकडील संपूर्ण भाग अरबी समुद्रापर्यंत

 

दुय्यम निरिक्षक पालघर – 1

पालघर

विरार कार्यक्षेत्र उत्तरेस वसई तालुक्याची पालघर तालुक्यापर्यंत हद्द

 

दुय्यम निरिक्षक पालघर - 2

पालघर

चिल्हार ते बोईसर रस्त्याच्या दक्षिणेकडील भाग, वसई तालुक्याच्या हद्दीपर्यंत, पुर्वेस वाडा पालघर रस्त्याच्या पश्चिमेकडील संपूर्ण भाग अरबी समुद्रापर्यंत

         14

निरिक्षक डहाणू

कार्यालय डहाणू

डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा तालुक्यांच्या संपूर्ण भाग, बोईसरच्या दक्षिणेस पालघर वाडा रोड, उत्तरेस डहाणू तालुक्याची हद्द,पूर्वेस विक्रमगड तालुक्याची  हद्द, पश्चिमेस अरबी समुद्र आणि संपूर्ण वाडा तालुका

 

दुय्यम निरिक्षक डहाणू - 1

कार्यालय डहाणू

डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा तालुक्यांच्या संपूर्ण भाग

 

दुय्यम निरिक्षक डहाणू - 2

कार्यालय डहाणू

बोईसरच्या दक्षिणेस पालघर वाडा रोड, उत्तरेस डहाणू तालुक्याची हद्द, पूर्वेस विक्रमगड तालुक्याची  हद्द,  पश्चिमेस अरबी समुद्र आणि  संपूर्ण वाडा तालुका

          15

भरारी पथक

क्र. 1, ठाणे

कार्यालय ठाणे

निरिक्षक - ए,बी,डी,ई,एफ विभाग ठाणे यांचे कार्यक्षेत्र व डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, व अंबरनाथ महानगरपालिकेसह हे तालुके

निरिक्षक‍ - कल्याण

निरिक्षक- डोंबीवली, यांची कार्यक्षेत्र एकूण सात निरिक्षकांची कार्यक्षेत्रे

         16

भरारी पथक

क्र. 2, ठाणे

कार्यालय वसई

निरिक्षक - सी विभाग ठाणे व वसई, पालघर, डहाणू, भिवंडी, वाडा हे तालुके व जव्हार, मोखाडा, विक्रमगड व तलासरी हे तालुके

निरिक्षक - भिवंडी

निरिक्षक- उल्हासनगर

निरिक्षक - अंबरनाथ

निरिक्षक - वसई

निरिक्षक – पालघर

निरिक्षक - डहाणू यांची कार्यक्षेत्रे

एकूण सात निरिक्षकांची कार्यक्षेत्रे

 

निरिक्षक तपासणी नाका

 

तलासरी

तलासरी तपासणी नाका