संपर्क महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क
महाराष्ट्र शासन
भारत सरकार

आरएस-7

Back

14) आरएस-7

शुध्द मद्यार्क व पुर्ण मद्यार्काची बंदिस्त साठवणूक    घाऊक विक्री करण्याकरिताची  अनुज्ञप्ती

नियम

मुंबई शुध्द मद्यार्क  नियमावली  1951

अर्जदार

कोणीही व्यक्ती

अर्ज कोणाकडे करावा

जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

अर्जाचा नमुना

नियमावलीतील नियम  37 मधील तरतुदीनुसार असावा

अर्ज शुल्क

रु. 10/-

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे

अग्नीशमन दलाचे प्रमाणपत्र

अर्जा सोबत इतर कागदपत्रे

----

प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष

योग्य जागा व साठवणूकीची चोख व्यवस्था आवश्यक, पुर्वचारित्र्याबद्दल पोलीस अहवाल आवश्यक