आरएस-1

Back

10) आरएस-1

नोंदणीकृत वैद्यकीय सराव करणारे (RMP) व वैद्यकीय पृथ:करण करणारे यांना वैद्यकीय वापरासाठी  शुध्द मद्यार्क बाळगण्याकरिताची अनुज्ञप्ती

नियम

मुंबई  शुध्द मद्यार्क  नियमावली  1951

अर्जदार

नोंदणीकृत वैद्यकीय सराव करणारे  व वैद्यकीय पृथ:करण करणारे व्यक्ती

अर्ज कोणाकडे करावा

जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

अर्जाचा नमुना

नियमावलीतील नियम  4 मधील तरतुदीनुसार असावा

अर्ज शुल्क

----

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे

शैक्षणिक प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत

अर्जा सोबत इतर कागदपत्रे

----

प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष

----