एम-3

Back

3) एम-3

मळी उत्पादकाच्या व्यतिरिक्त मळी बाळगणे व विक्री  करण्याकरिता अनुज्ञप्ती

नियम

मुंबई मळी नियमावली 1955

अर्जदार

कोणीही व्यक्ती

अर्ज कोणाकडे करावा

जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

अर्जाचा नमुना

नियमावलीतील नियम 5 मधील तरतुदीनुसार असावा

अर्ज शुल्क

रु. 10/-

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे

मळी ज्यांना पुरवावयाची आहे अशा अनुज्ञप्तीधारकांची साधारण संख्या/यादी

अर्जा सोबत इतर कागदपत्रे

प्रदुषण नियंत्रण मंडळ, आयकर व विक्रीकर विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र

प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष

----