एल -1

Back

41) एल-1

 अबकारी कर भरलेले बंदिस्त वखारीमधील मद्यार्क, अफू, गांजा व इतर अंमली पदार्थ युक्त औषधे व सौंदर्य प्रसाधने उत्पादन करण्याकरिताची  अनुज्ञप्ती

नियम

औषधे व सौंदर्य प्रसाधने (अबकारी कर) नियमावली 1956

अर्जदार

कोणीही व्यक्ती

अर्ज कोणाकडे करावा

 जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

अर्जाचा नमुना

अेएल-1

अर्ज शुल्क

----

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे

अन्न व औषधे प्रशासनाने मान्य केलेले सुत्रिकरण व नकाशा

अर्जा सोबत इतर कागदपत्रे

आयकर व विक्रीकर थकबाकी  नसल्याबाबतचे  प्रतिज्ञापत्र, ऐपत पत्र

प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष

पुर्वचारित्र्याबद्दल पोलीस अहवाल