एफएल-2

Back

27) एफएल-2

विदेशी मद्याची किरकोळ विक्री करण्याकरिताची  अनुज्ञप्ती

नियम

मुंबई विदेशी मद्य नियमावली  1953

अर्जदार

कोणीही व्यक्ती

अर्ज कोणाकडे करावा

 जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

अर्जाचा नमुना

एफएल/ ए-1 बी

अर्ज शुल्क

1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असल्यास रु. 2000/- अन्यथा रु. 1000/-

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे

निश्चित स्थान, ऐपत पत्र

अर्जा सोबत इतर कागदपत्रे

नकाशा, आयकर व विक्रीकर थकबाकी नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र

प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष

पुर्वचारित्र्याबद्दल पोलीस अहवाल, शैक्षणिक, धार्मिक स्थळ व राज्य परिवहन आगारापासून प्रस्तावीत जागा अंतरनिर्बंधमुक्त  असल्याबाबतची  पडताळणी आवश्यक.