एफएल 4

Back

29) एफएल-4

उत्पादन शुल्क भरलेले विदेशी मद्य व भारतीय बनावटीचे विदेशी मद्याची  नोंदणीकृत क्लब मध्ये  विक्री करण्याकरिताची  अनुज्ञप्ती

नियम

मुंबई विदेशी मद्य नियमावली  1953

अर्जदार

नोंदणीकृत क्लबचे सचिव किंवा व्यवस्थापक

अर्ज कोणाकडे करावा

 जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

अर्जाचा नमुना

एफएल/ ए-1 डी

अर्ज शुल्क

रु. 50/-

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे

क्लबचे नोंदणीपत्र, अन्न व औषध प्रशासनाची अनुज्ञप्ती, बँकेचे हमीपत्र

अर्जा सोबत इतर कागदपत्रे

आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र, आयकर व विक्रीकर  थकबाकी  नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र

प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष

----