संपर्क महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क
महाराष्ट्र शासन
भारत सरकार

एफएल‍ बीआर - 2

Back

33) एफएल‍/बीआर-2

सीलबंद बाटल्यांमधून बिअरची  किरकोळ विक्री  करण्याकरिताची  अनुज्ञप्ती

नियम

मुंबई विदेशी मद्य नियमावली  1953 वा महाराष्ट्र देशी दारु नियमावली  1973

अर्जदार

कोणीही  व्यक्ती / वरील  नियमावली  अंतर्गत ग्राहय असलेले  एफएल-3 अनुज्ञप्तीधारक

अर्ज कोणाकडे करावा

 जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

अर्जाचा नमुना

एफएल/ अे-10

अर्ज शुल्क

एफएल-3 वा सीएल-3 अनुज्ञप्तीधारकाच्या व्यतिरिक्त व्यक्तीस रु. 100/-

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे

नकाशा, आयकर व विक्रीकर थकबाकी  नसल्याबाबतचे  प्रतिज्ञापत्र, बँकेचे हमीपत्र

अर्जा सोबत इतर कागदपत्रे

डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात एका वर्षाचे अनुज्ञप्ती शुल्क  एवढी  अनामत रक्कम, जिल्हा समितीची  शिफारस आवश्यक

प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष

----