नमुना ई-2

Back

35) नमुना ई-2

खाद्यगृह, हॉटेल, कॅन्टीन व क्लब येथे मदिराची (वाईन) किरकोळ विक्री  करण्याकरिताची  अनुज्ञप्ती

नियम

विशेष  परवाना    अनुज्ञप्ती  नियमावली  1952

अर्जदार

खाद्य गृह अनुज्ञप्ती असलेले अनुज्ञप्तीधारक किंवा व्यवस्थापक

अर्ज कोणाकडे करावा

 जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

अर्जाचा नमुना

-1

अर्ज शुल्क

रु.100/-

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे

निश्चित जागा, नकाशा, बँकेचे हमीपत्र

अर्जा सोबत इतर कागदपत्रे

आयकर व विक्रीकर थकबाकी  नसल्याबाबतचे  प्रतिज्ञापत्र

प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष

शैक्षणिक,  धार्मिक स्थळ  व  राज्य परिवहन  आगारापासून  प्रस्तावीत जागा अंतरनिर्बंधमुक्त  असल्याबाबतची  पडताळणी आवश्यक.