डीएसपी -3

Back

21) डीएसपी-3

विप्रकृत मद्यार्कयुक्त पदार्थांची किरकोळ विक्री करण्याकरिताची  अनुज्ञप्ती

नियम

महाराष्ट्र विप्रकृत मद्यार्कयुक्त पदार्थ नियमावली  1963

अर्जदार

कोणीही व्यक्ती

अर्ज कोणाकडे करावा

जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

अर्जाचा नमुना

नियमावलीतील नियम  5 मधील तरतुदीनुसार असावा

अर्ज शुल्क

 रु. 10/-

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे

साठवण व विक्री करण्याकरिता विप्रकृत मद्यार्कयुक्त पदार्थांचे दरमहा परिमाण, अग्नीशमन दलाचे प्रमाणपत्र

अर्जा सोबत इतर कागदपत्रे

नकाशा

प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष

पुर्वचारित्र्याबद्दल पोलीस अहवाल