डीएस-1

Back

15) डीएस-1

भारतीय बनावटीचे शुध्द मद्यार्क, पुर्ण मद्यार्कासहचे विप्रकृतीकरण करणे व विप्रकृत मद्यार्काची  वखारीतून विक्री करण्याकरिताची  अनुज्ञप्ती

नियम

मुंबई विप्रकृत मद्यार्क  नियमावली  1959

अर्जदार

शुध्द मद्यार्काचे उत्पादन व साठवण करणारे अनुज्ञप्तीधारक

अर्ज कोणाकडे करावा

आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क

अर्जाचा नमुना

नियमावलीतील नियम  32 मधील तरतुदीनुसार असावा

अर्ज शुल्क

रु. 100/-

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे

----

अर्जा सोबत इतर कागदपत्रे

----

प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष

----