बीआरएल

Back

25) बीआरएल

मदिरा निर्मितीकरिताची अनुज्ञप्ती

नियम

महाराष्ट्र बिअर व मदिरा निर्मिती नियमावली 1966

अर्जदार

कोणीही व्यक्ती

अर्ज कोणाकडे करावा

 महाराष्ट्र शासन मार्फत आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क

अर्जाचा नमुना

नमुना बी. आर. ए.

अर्ज शुल्क

रु. 500/-

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे

नकाशा, बिअर निर्मितीकरिता वापरण्यात येणा-या साहित्यांची तपशीलवार माहिती, निर्मितीची प्रक्रिया

अर्जा सोबत इतर कागदपत्रे

प्रदुषण नियंत्रण मंडळाचे व उद्योग विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र

प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष

पुर्वचारित्र्याबद्दल पोलीस अहवाल