टीडी-1

Back

40) टीडी-1

लिलाव पध्दतीने किंवा  निविदा पध्दतीने उच्च बोलीधारकाला प्राप्त झालेल्या ताडी दुकानात ताडीची किरकोळ विक्री करण्याकरिताची  अनुज्ञप्ती
नियम महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) व ताडी झाडे (छेदन) नियमावली 1968
अर्जदार लिलावातील उच्च बोलीधारक अथवा निविदाधारक
अर्ज कोणाकडे करावा  जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
अर्जाचा नमुना ----
अर्ज शुल्क ----

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे

निश्चित जागा, नकाशा

 

अर्जा सोबत इतर कागदपत्रे ----
प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष

 

शैक्षणिक,  धार्मिक स्थळ  व  राज्य परिवहन  आगारापासून  प्रस्तावीत जागा अंतरनिर्बंधमुक्त  असल्याबाबतची  पडताळणी आवश्यक