अनुज्ञप्तीचे प्रकार

अ.क्र. अनुज्ञप्तीचे प्रकार अनुज्ञप्ती/परवाना मंजूरीची कार्यपध्दती प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
1) एम-1 मळी उत्पादकाने मळी बाळगणे व विक्री करिताची अनुज्ञप्ती पहा
2) एम-2 मळी उत्पादकाच्या व्यतिरिक्त मळी बाळगणे व वापर करण्याकरिता अनुज्ञप्ती पहा
3) एम-3 मळी उत्पादकाच्या व्यतिरिक्त मळी बाळगणे व विक्री करण्याकरिता अनुज्ञप्ती पहा
4) एम-3 (अ) पशुखाद्याकरिता मळी विकत घेणे, बाळगणे व वापर करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
5) एम-4 मळी आयात करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
6) एम-5 मळी निर्यात करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
7) एमएफ-1 मोहा फुले बाळगण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
8) एमएफ2 मोहा फुलेची विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
9) एमएफ-3 मोहा फुले गोळा करण्याकरिता लागणारा परवाना पहा
10) आरएस-1 नोंदणीकृत वैद्यकीय सराव करणारे (RMP) व वैद्यकीय पृथ:करण करणारे यांना वैद्यकीय वापरासाठी शुध्द मद्यार्क बाळगण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
11) आरएस-2 औद्योगिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, औषधी व वैद्यकीय पृथ:करण करण्याकरिता शुध्द मद्यार्काचा वापर करणे, बाळगण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
12) आरएस-4 शुध्द मद्यार्काच्या किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
13) आरएस-4 (अ) शुध्द मद्यार्काच्या बाटल्या भरण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
14) आरएस-7 शुध्द मद्यार्क व पुर्ण मद्यार्काची बंदिस्त साठवणूक व घाऊक विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
15) डीएस-1 भारतीय बनावटीचे शुध्द मद्यार्क, पुर्ण मद्यार्कासहचे विप्रकृतीकरण करणे व विप्रकृत मद्यार्काची वखारीतून विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
16) डीएस-5 साधारण उद्योग व व्यवसायाकरिता विप्रकृत मद्यार्क बाळगणे व वापर करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
17) डीएस-6 साधारण विप्रकृत मद्यार्काच्या घाऊक विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
18) डीएस-7 साधारण विप्रकृत मद्यार्काची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
19) डीएसपी-1 विप्रकृत मद्यार्कयुक्त पदार्थांचे उत्पादन व विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
20) डीएसपी-2 विप्रकृत मद्यार्कयुक्त पदार्थांची घाऊक विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
21)  डीएसपी-3 विप्रकृत मद्यार्कयुक्त पदार्थांची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
22) नमुना "आय" मद्यार्क निर्मितीकरिता आसवनी बांधणे/उभारण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
23) पीएलएल पेय मद्य निर्मितीकरिताची अनुज्ञप्ती (भा.ब.वि.मद्य ) पहा
24) बीआरएल बिअर निर्मितीकरिता आसवनी बांधणे/उभारण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
25) बीआरएल मदिरा निर्मितीकरिताची अनुज्ञप्ती पहा
26) एफएल-1 विदेशी मद्याचा (पेय मद्य) साधारण व्यापार, आयात व वाहतूक करण्याकरिता तसेच आयात बंदिस्त वखारीतून मद्य साठा विक्रीकरिता बाहेर काढणे याकरिताची अनुज्ञप्ती पहा
27) एफएल-2 विदेशी मद्याची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
28) एफएल-3 खाद्यगृहामध्ये उतपादन शुल्क भरलेले भारतीय बनावटीचे विदेशी मद्य व इतर विदेशी मद्याची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
29) एफएल-4 उत्पादन शुल्क भरलेले विदेशी मद्य व भारतीय बनावटीचे विदेशी मद्याची नोंदणीकृत क्लब मध्ये विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
30) एफएल-4 विशेष कार्यक्रमाकरिता विदेशी मद्य व भारतीय बनावटीचे विदेशी मद्याची विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
31) एफएल/एक्स-सी विदेशी मद्य व देशी मद्य बाळगणे, पिणे, वापर करणे व वाहतुक करण्याबाबतचा परवाना. पहा
32) एफएल/डब्ल्यु-2 मदिरा उत्पादक यांना उत्पादन घटकाच्या जागेत प्रदान करण्यात आलेली मदिरा किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
33) एफएल‍/बीआर-2 सीलबंद बाटल्यांमधून बिअरची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
34) नमुना "ई" सौम्य मद्याची (बिअर) खाद्य गृह/हॉटेल/कॅन्टीन व क्लब मध्ये किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
35) नमुना ई-2 खाद्यगृह, हॉटेल, कॅन्टीन व क्लब येथे मदिराची (वाईन) किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
36) सीएल-1 देशी मद्य उत्पादन करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
37) सीएल-2 उत्पादन शुल्क भरलेले देशी मद्याची साठवण व किरकोळ विक्रेत्यांना घाऊक विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
38) सीएल-3 देशी मद्याची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
39) सीएल/एफएल/ टीओडी-3 देशी मद्याची सीलबंद बाटल्यांमध्ये किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
40) टीडी-1 लिलाव पध्दतीने किंवा निविदा पध्दतीने उच्च बोलीधारकाला प्राप्त झालेल्या ताडी दुकानात ताडीची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
41) एल-1 अबकारी कर भरलेले बंदिस्त वखारीमधील मद्यार्क, अफू, गांजा व इतर अंमली पदार्थ युक्त औषधे व सौंदर्य प्रसाधने उत्पादन करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा
42) एल-2 अबकारी कर भरलेले बंदिस्त वखारी बाहेरील मद्यार्क, अफू, गांजा व इतर अंमली पदार्थ युक्त औषधे व सौंदर्य प्रसाधने उत्पादन करण्याकरिताची अनुज्ञप्ती पहा