साखर आयुक्तालय महाराष्ट्र,भारत, आपले स्वागत करीत आहेत.

  • Banner1
  • Banner2

राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रामुख्याने मद्यार्कयुक्त /अंमली पदार्थांवर उत्पादन शुल्क जमा करण्याचे काम करतो. तसेच अशा मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कामकाज या विभागमार्फत केले जाते. सदरचा उद्देश हा मद्यार्कयुक्त पदार्थांची निर्मिती / वाहतुक / विक्री / बाळगणे / आयात / निर्यात / इत्यादीसाठी विविध अनुज्ञप्ती / परवाने मंजुर करुन साध्य करण्यात येते. तसेच गुन्हा अन्वेषण करून सक्त अंमलबजावणी व दक्षता राखली जाते

महत्वाच्या व्यक्ती

  • माननीय राज्यपालश्री चेन्नमनेनी विद्यासागर राव
    माननीय राज्यपाल
  • माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्यश्री. देवेंद्र फडणवीस
    माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
  • माननीय मंत्री, राज्य उत्पादन शुल्कश्री. चंद्रशेखर बावनकुळे
    माननीय मंत्री, राज्य उत्पादन शुल्क
  • माननीय राज्यमंत्री, राज्य उत्पादन शुल्कश्री. विजयकुमार देशमुख
    माननीय राज्यमंत्री, राज्य उत्पादन शुल्क
  • मा. प्रधान सचिव, राज्य उत्पादन शुल्कश्री. राजेश कुमार
    मा. प्रधान सचिव, राज्य उत्पादन शुल्क
  • मा. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्कश्रीमती. व्ही राधा
    मा. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क