संपर्क महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क
महाराष्ट्र शासन
भारत सरकार

मुंबई उपनगर

. क्र.

कार्यक्षेत्र

पदनाम

मुख्यालय

कार्यक्षेत्र

        1

“ जे " विभाग निरिक्षक

चेंबूर एक्साईज

स्टेशन

अस्तिवात असलेल्या " एल " विभागात ( चेंबूर ) हार्बर रेल्वेचा प्रवेश होतो, तेथून वाशीकडील शेवट ( विभागाचा ), या रेल्वेच्या दक्षिणेकडील सर्व भाग त्यात – सिध्दार्थ कॅलनी, सिंधी सोसायटी, टाटा कॉलनी व गोल्फ क्लब समाविष्ट असेल.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

चेंबूर एक्साईज

स्टेशन

या विभागातून जाणाऱ्या सायन पनवेल मार्गे  ट्रॉम्बे पर्यतची दक्षिण बाजू

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

चेंबूर एक्साईज

स्टेशन

या विभागातून जाणाऱ्या वरिल विभागाची उर्वरित बाजू उत्तर बाजू

2

“ के " विभाग निरिक्षक

चुनाभट्टी एक्साईज

स्टेशन

या विभागातील अस्तित्वात असलेल्या " एल " विभागाचा ‍ उर्वरित भाग जो हार्बर रेल्वेच्या उत्तरेकडील भाग तसेच अस्तित्वात असलेल्या " एम " विभागातील विक्रोळी फाटका पर्यंतचा भाग त्यात- चुनाभट्टी, टिळकनगर, राजावाडी, सिंधुवाडी, कुर्ला ते विक्रोळी फाटकामार्फतचा रेल्वेच्या पूर्वेचा भाग.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

चुनाभट्टी एक्साईज

स्टेशन

या विभागातील चुनाभट्टी ते विद्याविहार रेल्वे लाईन ची पूर्व बाजू सेनापती तात्या टोपे मार्गापर्यंत.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

चुनाभट्टी एक्साईज

स्टेशन

या विभागामधील उर्वरित भाग त्यात घाटकोपर ते विक्रोळी रेल्वे लाईन फाटका पर्यंतची - पूर्व – बाजू तसेच चेंबूर पासून गोवंडी मानखूर्द रेल्वे लाईनने वाशी चेकनाक्या पर्यंतची उत्तर बाजू.

3

“ एल " विभाग निरिक्षक

चुनाभट्टी एक्साईज

स्टेशन

मूळ अस्तित्वात असलेल्या " एन " विभागातून जाणाऱ्या अंधेरी - घाटकोपर लिंक रोड, एल.बी.एस. मार्गापर्यंतची दक्षिण बाजू तसेच विक्रोळी फाटकापर्यंतच्या रेल्वेची पश्चिम बाजू त्यात – सिंघानिया ईस्टेट, सी.जी.एस. कॉलनी, चिराग नगर व जुना कुर्ला हे समाविष्ट असेल.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

चुनाभट्टी एक्साईज

स्टेशन

या विभागातून जाणाऱ्या सी.एस.टी. रोड पासून एल.बी.एस. मार्गे विक्रोळी रेल्वे फाटक ( पश्चिम ) पर्यंतची दक्षिण व पूर्व बाजू.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

चुनाभट्टी एक्साईज

स्टेशन

या विभागामधील उर्वरित भाग, त्यात वरिल मार्गाची उत्तर पश्चिम बाजू

4

“ एम " विभाग निरिक्षक

चुनाभट्टी एक्साईज

स्टेशन

हा विभाग नव्याने तयार करण्यांत आला असून यात अस्तित्वात असलेल्या " एन " विभागातून जाणाऱ्या अंधेरी घाटकोपर लिंक रोड विक्रोळी पर्यंतची उत्तरबाजू तसेच अस्तित्वात असलेल्या " ओ " विभागातील मुलुंड कॉलनी रोडची दक्षिण बाजू त्यात – विक्रोळी फाटक ते भांडुप स्टेशन रोड रेल्वेची पश्चिम बाजू, हिरणपार्क, डॉकयार्ड कॉलनी, पवई चांदीवली, विक्रोळी, भटवाडी, मोहिली व्हिलेज व असल्फा गावांचा काही भाग समाविष्ट आहे.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

चुनाभट्टी एक्साईज

स्टेशन

या विभागातून जाणाऱ्या एल.बी.एस. रोड वरिल विक्रोळी रेल्वे फाटक ( पश्चिम ) ते कांजूर आयआयटी रोड, विहार लेक पर्यंतची पश्चिम – दक्षिण बाजू.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

चुनाभट्टी एक्साईज

स्टेशन

उर्वरित भाग त्यात विक्रोळी रेल्वे फाटक ( पश्चिम ) ते, एल.बी.एस. मार्गाची - पश्चिम बाजू तसेच बिट क्रमांक – 1 मधील सीमारेषेची उत्तर बाजू.

5

“ एन " विभाग निरीक्षक

चुनाभट्टी एक्साईज

स्टेशन

या विभागात पूर्वेस विक्रोळी फाटक ते मुलुंड ( ठाण्यातील ) संपूर्ण पूर्व भाग‍ तसेच पश्चिमेस भांडूप स्टेशन रोड ते मुलुंड पश्चिम भाग त्यात – मुलुंड कॉलनी, जनरल हॉस्पिटल नाहूर, गवाणपाडा, कन्नमवारनगर, गोदरेज कॉलनी, मढएंड मार्स समाविष्ट आहे.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

चुनाभट्टी एक्साईज

स्टेशन

या बीटमध्ये विक्रोळी ते  मुलुंड रेल्वे लाईनची संपूर्ण पूर्व बाजू तसेच भांडूप ते मुलुंड कॉलनी रोड ची पश्चिम - दक्षिण बाजू.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

चुनाभट्टी एक्साईज

स्टेशन

यामध्ये मुलुंड ( पश्चिम ) चेकनाका ते मुलुंड कॉलनी पर्यंतची पश्चिम -उत्तर बाजू.

           6

“ ओ " विभाग निरिक्षक

बांद्रा एक्साईज स्टेशन

या विभागात अस्तित्वात असलेल्या " पी " विभागाचा संपूर्ण भाग मोडत असून त्याची मर्यादा जुहूतारा रोड पर्यंत तसेच एस. व्ही. रोड, नानावटी हॉस्पिटल पार्ले (प ) फाटकापर्यंत वाढविण्यांत आली आहे. त्यात - तारागांव, दांडागांव, नॅशनल हॉस्पिटल हे समाविष्ट आहेत.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

बांद्रा एक्साईज स्टेशन

यामध्ये माहिम क्रिक पासून खार रेल्वे ( पश्चिम ) स्टेशन रोड, ते वोटर्स क्लब पर्यंतची दक्षिण बाजू.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

बांद्रा एक्साईज स्टेशन

यामध्ये सांताक्रुज ते नेहरु रोड, मार्गे जूहूतारा रोड, पर्यंतची पश्चिम - दक्षिण बाजू

          7

“ पी " विभाग निरिक्षक

बांद्रा एक्साईज स्टेशन

या विभागात अस्तित्वात असलेला संपूर्ण " एस " विभाग असून त्यात अस्तित्वात असलेल्या " टी " विभागातील पश्चिम द्रूतगति मार्गापासून ते पार्ले ग्ल्युकोज कंपनीच्या ब्रिचपर्यंत दक्षिण बाजू त्यात - जुने विमानतळ, कलिना, वाकोला, कलानगर, वांद्रे ( पू) समाविष्ट असेल.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

बांद्रा एक्साईज स्टेशन

यामध्ये बांद्रा ते सांताक्रुझ रेल्वे लाईनची पश्चिम बाजू तसेच सांताक्रुझ रेल्वे स्टेशन ते  एअर इंडिया कॉलनी वाकोला रोड, मार्ग दक्षिण बाजू.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

बांद्रा एक्साईज स्टेशन

पार्ला ते सहार एअर पोर्टची दक्षिण बाजू तसेच सांताक्रुझ ते पार्ले रेल्वे लाईनची पूर्व बाजू.

          8

“ क्यु " विभाग निरिक्षक

बांद्रा एक्साईज स्टेशन

यात जुहूतारा रोड ते नेहरु रोड ( पार्ले पश्चिम ) पर्यंतची दक्षिण बाजू त्यात – वर्सोवा गांव, करोरल कॅम्प, जयप्रकाश वर्सोवा, भारतीय विद्याभवन, जुहू स्किम, जुहू  तसेच पार्ले नेहरु रोड ते अंधेरी सबवे पर्यंत पश्चिम बाजू.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

बांद्रा एक्साईज स्टेशन

विलेपार्ले ते कोलडोंगरी ब्रिज पर्यंतची पश्चिम बाजू कोलडोंगरी ब्रिज ते जुहू स्किम मार्गे अनुपम पर्यंतची दक्षिण बाजू विभागाच्या दक्षिणेकडील सिमे पर्यंत.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

बांद्रा एक्साईज स्टेशन

अंधेरी पश्चिमेस कोलडोंगरी ब्रिज पासून जुहू स्किम मार्गे अनुपम पर्यंतची दक्षिण बाजू विभागाच्या उत्तर सिमे पर्यंत.

9

“ आर " विभाग निरिक्षक

अंधेरी एक्साइज स्टेशन

या विभागात अस्तित्वात असलेल्या " टी " विभागाचा जास्तीत जास्त भाग समाविष्ट असून आता सदर विभागात महाकाली गुंफा, कोंडीविटा हॉस्पीटल गुरूनगर, मरोळ, जेबीनगर, चकाला मरोळ नाका, बाफना साकिनाक्यापर्यन्त अस्तित्वात असलेली " टि " विभागाची मर्यादा व सहार रोड‍ समाविष्ट असेल.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

अंधेरी एक्साइज स्टेशन

या विभागाच्या जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती मार्गापासून चकाला महेंद्र विष्णुजी रोड मार्गे साकिनाक्या पर्यंतची दक्षिण बाजू विभागाच्या दक्षिण सिमेपर्यंत.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

अंधेरी एक्साइज स्टेशन

विभागाच्या वरिल मार्गाची उत्तर बाजू उत्तर सिमे पर्यंत.

10

“ एस " विभाग निरिक्षक

अंधेरी एक्साइज स्टेशन

या विभागात जोगेश्वरी फाटक ते पारले बिस्कीट कंपनी पर्यन्तचा पूर्व भाग ते पश्चिम द्रुतगती मार्गापर्यन्त तसेच अंधेरी सबवे ते गोरेगाव एम.जी. रोड पर्यन्तची पश्चिम बाजू. मालाड क्रिक पर्यन्त त्यात – कोलडोंगरी, अंबोली, आझादनगर, भांदिवली, शिवरा, सिध्दार्थनगर व शास्त्रीनगर समाविष्ट असेल.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

अंधेरी एक्साइज स्टेशन

या बिट मध्ये पार्ले ते जोगेश्वरी रेल्वे लाईनची पूर्व बाजू वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पर्यंत तसेच विभागाच्या नकाशात दाखविल्याप्रमाणे

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

अंधेरी एक्साइज स्टेशन

उर्वरित " एस " विभाग जोगेश्वरी गोरेगाव रेल्वेची पश्चिम बाजू मालाड किक पर्यंत.

          11

“ टी " विभाग निरिक्षक

अंधेरी एक्साइज स्टेशन

सदर विभाग हा नव्याने तयार करण्यात आला असून त्यात जोगेश्वरी रेल्वे फाटक ते कांदिवली रेल्वे फाटकापर्यन्तचा पूर्व भाग त्यात मोग्रे पंचकोड क्वेज,जोगेश्वरी क्वेज, मजास कॉलनी, विहार पार्क मोरशी, आरे फिल्म सिटी, लागकर, बालनगरी, जवाहरनगर गोरेगाव पूर्व व पुष्पा कॉलनी समाविष्ट असेल.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

अंधेरी एक्साइज स्टेशन

जोगेश्वरी रेल्वे फाटक पूर्वेस ते मालड दिंडोशी फाटक पर्यंत रेल्वे लाईनची पूर्व बाजू तसेच दिंडोशी आरे रोड, फिल्मसीटी पर्यंतची दक्षिण बाजू विभागाच्या दक्षिण सिमे पर्यंत.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

अंधेरी एक्साइज स्टेशन

मालाड दिंडोशी फाटक ते, कांदिवली रेल्वे फाटकाची पूर्व बाजू तसेच बिट क्रमांक - 1 च्या वरिल सिमेची उत्तर बाजू ते विभागाच्या उत्तर सिमे पर्यंत.

12

“ यु " विभाग निरिक्षक

अंधेरी एक्साइज स्टेशन

या विभागात गोरेगांव एस.जी. रोड, ते कांदिवली ते कांदिवली स्टेशन पर्यन्तचा पश्चिमेकडील भाग, कांदिवली स्टेशन ते चारकोप रोड मार्गे मनोरी क्रिक पर्यन्तची दक्षिण बाजू त्यात मड, आक्सा, एरंगल, मार्वे, खाराडी, पचोड, ईशनीवाडी, गोरस, आदर्शनगर, सुंदरनगर, जे.पी. नगर व पांखड उन्नर नगर समाविष्ट असेल.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

अंधेरी एक्साइज स्टेशन

गोरेगाव मालाड पश्चिम बाजू ते मालाड सबवे पर्यंत, मालाड सबवे ते आदर्श व सुंदर नगर मार्गे चिंचोली पर्यंत पश्चिम‍ - दक्षिण बाजू.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

अंधेरी एक्साइज स्टेशन

मालाड सबवे ते, कांदिवली चारकोप रोड, पर्यंतची रेल्वेच्या पश्चिमेस ते मनोरी क्रिक पर्यंत तसेच दक्षिणेस मालाड सबवे ते आदर्श/सुंदर नगर मार्गे चिंचोली पर्यंत उत्तर बाजू.

13

“ व्हि " विभाग निरिक्षक

मालवणी एक्साईज स्टेशन मालाड( प )

या विभागात कांदिवली स्टेशन फाटक ते दहिसर कडील शेवटच्या टोकापर्यन्तची पूर्व बाजू. त्यात -फिजीकल‍ इन्स्टिट्युट, संजय गांधी उद्यान, श्रीकृष्णनगर, दौलतनगर, कनोरी क्वेज, महिंद्रा ॲन्ड महिंद्रा, दत्तपाडा, कांदिवली ( पूर्व ) पोईसर समाविष्ट असेल.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

मालवणी एक्साईज स्टेशन मालाड( प )

कांदिवली रेल्वे फाटक ते, बोरिवली रेल्वे स्टेशनची पूर्व बाजू दौलतनगर नाल्याची दक्षिण बाजू, ते न्यू वुडेड रोड, पर्यंत विभागाच्या दक्षिण सिमे पर्यंत.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

मालवणी एक्साईज स्टेशन मालाड( प )

बोरिवली दौलतनगर नाल्यापासून ते  दहिसर पर्यंतची पूर्व बाजू तसेच दक्षिणेस बिट क्रमांक - 1 ची सीमा तुळशीलेक पर्यंत.

          14

“ डब्ल्यू " विभाग निरिक्षक

मालवणी एक्साईज स्टेशन मालाड( प )

या विभागात कांदिवली स्टेशन ते दहिसर कडील रेल्वेच्या शेवटच्या टोकाच्या पश्चिमकडील मार्ग तसेच कांदिवली चारकोप रोड मार्गे मनोरी क्रिक पर्यन्तच्या उत्तरेकडील मार्ग त्यात - गोराई, मनोरी, एस.एल.वर्ड,मड एंड, चारकोप गांव, डहाणूकर वाडी,‍ शिंपोली, बाभई, एक्सर, पोईसर, ( बोरिवली ) मदारीपाडा समाविष्ट असेल.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 1

मालवणी एक्साईज स्टेशन मालाड( प )

कांदिवली पश्चिमेस चारकोप रोडची उत्तर बाजू बोरिवली गोराई रोड पर्यंत.

 

दुय्यम निरिक्षक बीट क्र. 2

मालवणी एक्साईज स्टेशन मालाड( प )

बोरिवली गोराई रोडची दक्षिण बाजू दहिसर पश्चिम पर्यंत त्यात गोराई मनोरी, एस एल वर्ल्ड धरुन.