Back
23) पीएलएल पेय मद्य निर्मितीकरिताची अनुज्ञप्ती (भा.ब.वि.मद्य ) नियम महाराष्ट्र मद्यार्क आसवन व पेय मद्य निर्मिती नियमावली 1966 अर्जदार नमुना "आय" व आरएस-2 अनुज्ञप्तीधारक अर्ज कोणाकडे करावा महाराष्ट्र शासन मार्फत आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क अर्जाचा नमुना नमुना पी.एल.ए. अर्ज शुल्क रु. 500/- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे नकाशा, साठवण टाक्या व पेय मद्य निर्मितीकरिता वापरण्यात येणारे इतर साहित्य यांची तपशीलवार माहिती, निर्मितीची पुर्ण प्रक्रिया अर्जा सोबत इतर कागदपत्रे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे व उद्योग विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष ----
23) पीएलएल
पेय मद्य निर्मितीकरिताची अनुज्ञप्ती (भा.ब.वि.मद्य )
नियम
महाराष्ट्र मद्यार्क आसवन व पेय मद्य निर्मिती नियमावली 1966
अर्जदार
नमुना "आय" व आरएस-2 अनुज्ञप्तीधारक
अर्ज कोणाकडे करावा
महाराष्ट्र शासन मार्फत आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क
अर्जाचा नमुना
नमुना पी.एल.ए.
अर्ज शुल्क
रु. 500/-
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे
नकाशा, साठवण टाक्या व पेय मद्य निर्मितीकरिता वापरण्यात येणारे इतर साहित्य यांची तपशीलवार माहिती, निर्मितीची पुर्ण प्रक्रिया
अर्जा सोबत इतर कागदपत्रे
प्रदुषण नियंत्रण मंडळाचे व उद्योग विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र
प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष
----