Back
4) एम-3 (अ) पशुखाद्याकरिता मळी विकत घेणे, बाळगणे व वापर करण्याकरिताची अनुज्ञप्ती नियम मुंबई मळी नियमावली 1955 अर्जदार कोणीही व्यक्ती अर्ज कोणाकडे करावा जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अर्जाचा नमुना नियमावलीतील नियम 6 मधील तरतुदीनुसार असावा अर्ज शुल्क ---- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे दरमहा आवश्यक असलेले मळीचे प्रमाण, मळी साठवणुकीची व्यवस्था अर्जा सोबत इतर कागदपत्रे ---- प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष ----
4) एम-3 (अ)
पशुखाद्याकरिता मळी विकत घेणे, बाळगणे व वापर करण्याकरिताची अनुज्ञप्ती
नियम
मुंबई मळी नियमावली 1955
अर्जदार
कोणीही व्यक्ती
अर्ज कोणाकडे करावा
जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
अर्जाचा नमुना
नियमावलीतील नियम 6 मधील तरतुदीनुसार असावा
अर्ज शुल्क
----
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे
दरमहा आवश्यक असलेले मळीचे प्रमाण, मळी साठवणुकीची व्यवस्था
अर्जा सोबत इतर कागदपत्रे
प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष