Back
9) एमएफ-3 मोहा फुले गोळा करण्याकरिता लागणारा परवाना नियम मुंबई मोहा फुले नियमावली 1950 अर्जदार कोणीही व्यक्ती अर्ज कोणाकडे करावा जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अर्जाचा नमुना नियमावलीतील नियम 9 मधील तरतुदीनुसार असावा अर्ज शुल्क ---- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे मोहाच्या झाडांची जागा, 7/12 चा उतारा, झाडांची संख्या, झाड मालकाचे नांव व पत्ता, वाहतुकीची जागा अर्जा सोबत इतर कागदपत्रे ---- प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष ----
9) एमएफ-3
मोहा फुले गोळा करण्याकरिता लागणारा परवाना
नियम
मुंबई मोहा फुले नियमावली 1950
अर्जदार
कोणीही व्यक्ती
अर्ज कोणाकडे करावा
जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
अर्जाचा नमुना
नियमावलीतील नियम 9 मधील तरतुदीनुसार असावा
अर्ज शुल्क
----
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे
मोहाच्या झाडांची जागा, 7/12 चा उतारा, झाडांची संख्या, झाड मालकाचे नांव व पत्ता, वाहतुकीची जागा
अर्जा सोबत इतर कागदपत्रे
प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष