नियम
|
मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953
|
अर्जदार
|
विधीग्रहित खाद्यगृह अनुज्ञप्तीधारक वा व्यवस्थापक
|
अर्ज कोणाकडे करावा
|
जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
|
अर्जाचा नमुना
|
एफएल/ ए-1 सी
|
अर्ज शुल्क
|
रु. 1000/-
|
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे
|
खाद्यगृह अनुज्ञप्ती, अन्न व औषध प्रशासनाची अनुज्ञप्ती, बँकेचे हमीपत्र
|
अर्जा सोबत इतर कागदपत्रे
|
आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र, आयकर व विक्रीकर थकबाकी नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र
|
प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष
|
जागेबाबतचा कायदा व सुव्यवस्थेचा पोलीस अहवाल, शैक्षणिक, धार्मिक स्थळ व राज्य परिवहन आगारापासून प्रस्तावीत जागा अंतरनिर्बंधमुक्त असल्याबाबतची पडताळणी आवश्यक.
|