Back
27) एफएल-2 विदेशी मद्याची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती नियम मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 अर्जदार कोणीही व्यक्ती अर्ज कोणाकडे करावा जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अर्जाचा नमुना एफएल/ ए-1 बी अर्ज शुल्क 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असल्यास रु. 2000/- अन्यथा रु. 1000/- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे निश्चित स्थान, ऐपत पत्र अर्जा सोबत इतर कागदपत्रे नकाशा, आयकर व विक्रीकर थकबाकी नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष पुर्वचारित्र्याबद्दल पोलीस अहवाल, शैक्षणिक, धार्मिक स्थळ व राज्य परिवहन आगारापासून प्रस्तावीत जागा अंतरनिर्बंधमुक्त असल्याबाबतची पडताळणी आवश्यक.
27) एफएल-2
विदेशी मद्याची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती
नियम
मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953
अर्जदार
कोणीही व्यक्ती
अर्ज कोणाकडे करावा
जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
अर्जाचा नमुना
एफएल/ ए-1 बी
अर्ज शुल्क
1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असल्यास रु. 2000/- अन्यथा रु. 1000/-
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे
निश्चित स्थान, ऐपत पत्र
अर्जा सोबत इतर कागदपत्रे
नकाशा, आयकर व विक्रीकर थकबाकी नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र
प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष
पुर्वचारित्र्याबद्दल पोलीस अहवाल, शैक्षणिक, धार्मिक स्थळ व राज्य परिवहन आगारापासून प्रस्तावीत जागा अंतरनिर्बंधमुक्त असल्याबाबतची पडताळणी आवश्यक.