नियम
|
महाराष्ट्र विप्रकृत मद्यार्कयुक्त पदार्थ नियमावली 1963
|
अर्जदार
|
कोणीही व्यक्ती
|
अर्ज कोणाकडे करावा
|
जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
|
अर्जाचा नमुना
|
नियमावलीतील नियम 3 मधील तरतुदीनुसार असावा
|
अर्ज शुल्क
|
रु. 10/-
|
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे
|
साधारण विप्रकृत मद्यार्काचे दरमहा आवश्यक असलेले परिमाण, अग्नीशमन दलाचे प्रमाणपत्र, पदार्थाचे नांव
|
अर्जा सोबत इतर कागदपत्रे
|
नकाशा, पुर्वचारित्र्याबद्दल पोलीस अहवाल, 50 लि. पेक्षा जास्त प्रमाण असल्यास अग्नीशमन दलाचे प्रमाणपत्र
|
प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष
|
उद्योग विभागातील सदस्यांच्या समिती कडून परिमाण निश्चित करणे व सुत्रबंध मांडणीला मान्यता देणे आवश्यक
|