Back
24) बीआरएल बिअर निर्मितीकरिता आसवनी बांधणे/उभारण्याकरिताची अनुज्ञप्ती नियम महाराष्ट्र बिअर व मदिरा निर्मिती नियमावली 1966 अर्जदार कोणीही व्यक्ती अर्ज कोणाकडे करावा महाराष्ट्र शासन मार्फत आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क अर्जाचा नमुना नमुना बी. आर. ए. अर्ज शुल्क रु. 500/- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे नकाशा, बिअर निर्मितीकरिता वापरण्यात येणा-या साहित्यांची तपशीलवार माहिती, निर्मितीची प्रक्रिया अर्जा सोबत इतर कागदपत्रे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे व उद्योग विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष पुर्वचारित्र्याबद्दल पोलीस अहवाल
24) बीआरएल
बिअर निर्मितीकरिता आसवनी बांधणे/उभारण्याकरिताची अनुज्ञप्ती
नियम
महाराष्ट्र बिअर व मदिरा निर्मिती नियमावली 1966
अर्जदार
कोणीही व्यक्ती
अर्ज कोणाकडे करावा
महाराष्ट्र शासन मार्फत आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क
अर्जाचा नमुना
नमुना बी. आर. ए.
अर्ज शुल्क
रु. 500/-
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे
नकाशा, बिअर निर्मितीकरिता वापरण्यात येणा-या साहित्यांची तपशीलवार माहिती, निर्मितीची प्रक्रिया
अर्जा सोबत इतर कागदपत्रे
प्रदुषण नियंत्रण मंडळाचे व उद्योग विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र
प्रक्रियेचा तपशील/ विहित निकष
पुर्वचारित्र्याबद्दल पोलीस अहवाल