अ.क्र. |
अनुज्ञप्तीचे प्रकार |
अनुज्ञप्ती/परवाना मंजूरीची कार्यपध्दती |
प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा. |
1) |
एम-1 |
मळी उत्पादकाने मळी बाळगणे व विक्री करिताची अनुज्ञप्ती |
पहा |
2) |
एम-2 |
मळी उत्पादकाच्या व्यतिरिक्त मळी बाळगणे व वापर करण्याकरिता अनुज्ञप्ती |
पहा |
3) |
एम-3 |
मळी उत्पादकाच्या व्यतिरिक्त मळी बाळगणे व विक्री करण्याकरिता अनुज्ञप्ती |
पहा |
4) |
एम-3 (अ) |
पशुखाद्याकरिता मळी विकत घेणे, बाळगणे व वापर करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
5) |
एम-4 |
मळी आयात करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
6) |
एम-5 |
मळी निर्यात करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
7) |
एमएफ-1 |
मोहा फुले बाळगण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
8) |
एमएफ2 |
मोहा फुलेची विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
9) |
एमएफ-3 |
मोहा फुले गोळा करण्याकरिता लागणारा परवाना |
पहा |
10) |
आरएस-1 |
नोंदणीकृत वैद्यकीय सराव करणारे (RMP) व वैद्यकीय पृथ:करण करणारे यांना वैद्यकीय वापरासाठी शुध्द मद्यार्क बाळगण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
11) |
आरएस-2 |
औद्योगिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, औषधी व वैद्यकीय पृथ:करण करण्याकरिता शुध्द मद्यार्काचा वापर करणे, बाळगण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
12) |
आरएस-4 |
शुध्द मद्यार्काच्या किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
13) |
आरएस-4 (अ) |
शुध्द मद्यार्काच्या बाटल्या भरण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
14) |
आरएस-7 |
शुध्द मद्यार्क व पुर्ण मद्यार्काची बंदिस्त साठवणूक व घाऊक विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
15) |
डीएस-1 |
भारतीय बनावटीचे शुध्द मद्यार्क, पुर्ण मद्यार्कासहचे विप्रकृतीकरण करणे व विप्रकृत मद्यार्काची वखारीतून विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
16) |
डीएस-5 |
साधारण उद्योग व व्यवसायाकरिता विप्रकृत मद्यार्क बाळगणे व वापर करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
17) |
डीएस-6 |
साधारण विप्रकृत मद्यार्काच्या घाऊक विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
18) |
डीएस-7 |
साधारण विप्रकृत मद्यार्काची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
19) |
डीएसपी-1 |
विप्रकृत मद्यार्कयुक्त पदार्थांचे उत्पादन व विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
20) |
डीएसपी-2 |
विप्रकृत मद्यार्कयुक्त पदार्थांची घाऊक विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
21) |
डीएसपी-3 |
विप्रकृत मद्यार्कयुक्त पदार्थांची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
22) |
नमुना "आय" |
मद्यार्क निर्मितीकरिता आसवनी बांधणे/उभारण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
23) |
पीएलएल |
पेय मद्य निर्मितीकरिताची अनुज्ञप्ती (भा.ब.वि.मद्य ) |
पहा |
24) |
बीआरएल |
बिअर निर्मितीकरिता आसवनी बांधणे/उभारण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
25) |
बीआरएल |
मदिरा निर्मितीकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
26) |
एफएल-1 |
विदेशी मद्याचा (पेय मद्य) साधारण व्यापार, आयात व वाहतूक करण्याकरिता तसेच आयात बंदिस्त वखारीतून मद्य साठा विक्रीकरिता बाहेर काढणे याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
27) |
एफएल-2 |
विदेशी मद्याची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
28) |
एफएल-3 |
खाद्यगृहामध्ये उतपादन शुल्क भरलेले भारतीय बनावटीचे विदेशी मद्य व इतर विदेशी मद्याची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
29) |
एफएल-4 |
उत्पादन शुल्क भरलेले विदेशी मद्य व भारतीय बनावटीचे विदेशी मद्याची नोंदणीकृत क्लब मध्ये विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
30) |
एफएल-4 |
विशेष कार्यक्रमाकरिता विदेशी मद्य व भारतीय बनावटीचे विदेशी मद्याची विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
31) |
एफएल/एक्स-सी |
विदेशी मद्य व देशी मद्य बाळगणे, पिणे, वापर करणे व वाहतुक करण्याबाबतचा परवाना. |
पहा |
32) |
एफएल/डब्ल्यु-2 |
मदिरा उत्पादक यांना उत्पादन घटकाच्या जागेत प्रदान करण्यात आलेली मदिरा किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
33) |
एफएल/बीआर-2 |
सीलबंद बाटल्यांमधून बिअरची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
34) |
नमुना "ई" |
सौम्य मद्याची (बिअर) खाद्य गृह/हॉटेल/कॅन्टीन व क्लब मध्ये किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
35) |
नमुना ई-2 |
खाद्यगृह, हॉटेल, कॅन्टीन व क्लब येथे मदिराची (वाईन) किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
36) |
सीएल-1 |
देशी मद्य उत्पादन करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
37) |
सीएल-2 |
उत्पादन शुल्क भरलेले देशी मद्याची साठवण व किरकोळ विक्रेत्यांना घाऊक विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
38) |
सीएल-3 |
देशी मद्याची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
39) |
सीएल/एफएल/ टीओडी-3 |
देशी मद्याची सीलबंद बाटल्यांमध्ये किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
40) |
टीडी-1 |
लिलाव पध्दतीने किंवा निविदा पध्दतीने उच्च बोलीधारकाला प्राप्त झालेल्या ताडी दुकानात ताडीची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
41) |
एल-1 |
अबकारी कर भरलेले बंदिस्त वखारीमधील मद्यार्क, अफू, गांजा व इतर अंमली पदार्थ युक्त औषधे व सौंदर्य प्रसाधने उत्पादन करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |
42) |
एल-2 |
अबकारी कर भरलेले बंदिस्त वखारी बाहेरील मद्यार्क, अफू, गांजा व इतर अंमली पदार्थ युक्त औषधे व सौंदर्य प्रसाधने उत्पादन करण्याकरिताची अनुज्ञप्ती |
पहा |